Homeताज्या बातम्यास्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नियोजित वेळेत स्थगितीचा प्रश्नच नाही निवडणूक कार्यक्रम सुरूच;...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नियोजित वेळेत स्थगितीचा प्रश्नच नाही निवडणूक कार्यक्रम सुरूच; लोकशाही प्रक्रियेला बळ प्रभाग ८ मधून डॉ. फरहा शेख यांनी दिले सहभागाचे आवाहन

दिनाक २८/११/२०२५

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार, पुणे महानगरातील नगरपरिषद, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका पूर्वनिश्चित वेळापत्रकानुसारच पार पडणार आहेत. निवडणुका पुढे ढकलण्याची कोणतीही शक्यता नसून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नियमानुसार सुरू राहील.

या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत नागरिकांचा विश्वास अधिक मजबूत झाला आहे. लोकशाही मूल्यांचा सन्मान राखत, मतदारांना आपला अधिकार वापरण्याची संधी मिळणार आहे. आता निवडणुकीचा मार्ग अधिकृतपणे खुला झाला असून विकास, अधिकार आणि प्रतिनिधित्व यासाठीचा नवा अध्याय सुरू होत आहे.

ही निवडणूक केवळ सत्तेची स्पर्धा नसून नागरिकांना मूलभूत सुविधा, सुरक्षितता, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, महिला-युवा सशक्तीकरण आणि न्यायपूर्ण प्रशासन देण्यासाठीची जबाबदारी आहे. बोपोडी-औंध परिसरातील प्रलंबित प्रश्नांना न्याय आणि विकासाचा दिशा देणे हाच या निवडणुकीचा मुख्य हेतू आहे.

बोपोडी-औंध प्रभाग क्रमांक ८ मधून काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवार म्हणून माझी भूमिका स्पष्ट आहे — समानता, जबाबदार प्रशासन, आणि पारदर्शक विकास हा माझा मुख्य ध्येयविचार आहे.

नागरिकांनी आगामी निवडणुकीत उत्साहाने सहभाग घेऊन लोकशाहीला अधिक बळ देण्याचे आवाहन मी करते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केतन अग्रवाल खून प्रकरण: चेतन चौधरी स्कूटरवरून लोहगड किल्ल्यापर्यंत ९० किमी चालला – त्याने...

तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, चेतन (एल) यांनी 18 जून रोजी पुण्याहून प्रवासासाठी जाणूनबुजून स्कूटर निवडली कारण त्याला टोल प्लाझा रेकॉर्डवरून कार सापडण्याची भीती होती. पुणे:...

3 वर्षीय मुलीवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी 65 वर्षीय वृद्धाला पुण्यातील न्यायालयाने फाशीची शिक्षा...

सर्वोच्च न्यायालयाने परिभाषित केल्यानुसार हे प्रकरण "दुर्मिळातील दुर्मिळ" श्रेणीत येते, असे न्यायालयाने नमूद केले. पुणे - भोर तालुक्यातील नसरापूर गावात 1 मे रोजी...

लोहगड येथे सियाच्या उपस्थितीत पोलिस गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करतात. पुणे बातम्या

पुणे : 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर मंगेतर सिया गोयल (20) आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्याकडून कथितपणे कथित कथित कथित...

नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी आमदारांची जमीन निधीची मागणी. पुणे बातम्या

पुणे-नाशिक महामार्ग हा राज्यातील सर्वात वर्दळीचा आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा रस्ता आहे. पुणे : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) प्रस्तावित नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर...

DRDO नेक्स्ट-जनरेशन इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकलसाठी प्रगत कंपोझिट हल विकसित करते. पुणे बातम्या

चित्र केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी पुणे : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) शास्त्रज्ञ भारतीय सैन्यासाठी हलके, मजबूत आणि स्टिल्थियर रणांगण प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी...

error: Content is protected !!