Homeराजकीयखडकमाळ येथील तहसील कार्यालयात नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत गंभीर तक्रारी!

खडकमाळ येथील तहसील कार्यालयात नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत गंभीर तक्रारी!

पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या खडकमाळ येथील तहसीलदार कार्यालयात नागरिकांना प्रशासनाकडून होणाऱ्या त्रासाविषयी गंभीर तक्रारी समोर येत आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना तिथे अरेरावीची भाषा करून गैरवर्तन केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

प्रशासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक माहिती, योग्य मार्गदर्शन किंवा सुसंवाद न देता उलट अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. यामुळे अनेक नागरिक मानसिक तणावाखाली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

प्रशासन जनतेसाठी असून, नागरिकांना त्रास देण्यासाठी नाही, हे लक्षात घेऊन संबंधित विभागाने सुधारणा करावी आणि सौजन्यपूर्ण सेवा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमानतळ रोडवरील ‘बॅक बेंचर हॉटेल’वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम...

​पुणे पोलिसांचे 'मिशन क्रॅकडाऊन' सुरूच: विमानतळ रोडवरील 'बॅक बेंचर हॉटेल'वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम जप्त ​पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या...

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नागरिक–पोलीस स्रेहसंमेलन: ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबद्दल आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

पुणे: नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि परस्पर सन्मानाचे सुंदर उदाहरण म्हणून कल्याणी नगर येथील रहिवाशांनी, मोनिका शर्मा व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली, येरवडा...

पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीसीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून जबरी चोरी; १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने...

पुणे: पुणे रेल्वे स्टेशन येथील सिनियर बुकिंग क्लर्क (सीसीटीसी) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून रोख रक्कम, मोबाईल व सोन्याची चैन जबरीने चोरी करणाऱ्या तीन आरोपींना...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी ​शिक्रापूर / पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत...

error: Content is protected !!