Homeताज्या बातम्याखोसपुरी ग्रामपंचायतीतर्फे "एक पेड माँ के नाम" अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

खोसपुरी ग्रामपंचायतीतर्फे “एक पेड माँ के नाम” अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

उपसंपादक: शिवाजी दवणे – 9730170965
क्राईम महाराष्ट्र न्यूज

खोसपुरी (ता. नेवासा) – “एक पेड माँ के नाम” या अभियानांतर्गत खोसपुरी ग्रामपंचायतीतर्फे जिल्हा परिषद शाळा खोसपुरी येथे वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. “झाडे लावा, झाडे जगवा” आणि “वृक्ष संवर्धन” या संकल्पनांना चालना देत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जागृती करण्यात आली.

कार्यक्रमात चिंच, करंज, बेल, सिताफळ, बांबू इत्यादी विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. विशेष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोप भेट देण्यात आले जे ते आपल्या घरी लावतील आणि त्याची देखभाल करतील. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी “मी झाड लावणार, त्याची काळजी घेणार” अशी शपथ घेतली.

कार्यक्रमास सरपंच श्री. करीमभाई बेग, उपसरपंच श्री. प्रशांत भालेराव, माजी सरपंच श्री. सोमनाथ हारेर, ग्रामस्थ श्री. मुबारकभाई पठाण, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. रशीदभाई शेख, श्री. शादाब पठाण, श्री. रमजान पठाण, राहुल चव्हाण, संदीप गायकवाड तसेच ग्रामसेविका श्रीमती स्वामिनी ढाकणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शाळेच्या मुख्याध्यापिका मुरकुटे मॅडम यांच्यासह शिक्षक राहुल लोंढे सर, मनोज काशीद सर, बाळासाहेब कदम सर, संजय जाधव सर, वैशाली खरमाळे मॅडम, पद्मिनी चौधरे मॅडम व अनेक ग्रामस्थांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये पर्यावरण जागृतीची सकारात्मक चळवळ निर्माण झाली असून “एक पेड माँ के नाम” हे अभियान लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचले आहे.

📰 अधिक माहितीसाठी संपर्क:
शिवाजी दवणे उपसंपादक
📱 9730170965
📡 Crime Maharashtra News

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमानतळ रोडवरील ‘बॅक बेंचर हॉटेल’वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम...

​पुणे पोलिसांचे 'मिशन क्रॅकडाऊन' सुरूच: विमानतळ रोडवरील 'बॅक बेंचर हॉटेल'वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम जप्त ​पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या...

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नागरिक–पोलीस स्रेहसंमेलन: ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबद्दल आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

पुणे: नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि परस्पर सन्मानाचे सुंदर उदाहरण म्हणून कल्याणी नगर येथील रहिवाशांनी, मोनिका शर्मा व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली, येरवडा...

पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीसीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून जबरी चोरी; १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने...

पुणे: पुणे रेल्वे स्टेशन येथील सिनियर बुकिंग क्लर्क (सीसीटीसी) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून रोख रक्कम, मोबाईल व सोन्याची चैन जबरीने चोरी करणाऱ्या तीन आरोपींना...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी ​शिक्रापूर / पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत...

error: Content is protected !!