पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापतीपदी मा शशिकांतदादा गायकवाड यांचा सत्कार
पुणे – पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापतीपदी नुकतीच निवड झालेल्या श्री. शशिकांतदादा गायकवाड यांचा सत्कार करून त्यांना मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तसेच पुढील कार्यकाळासाठी यशस्वी कामगिरीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी सभापती श्री. प्रकाशदादा जगताप, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. किशोर उंद्रे, कुंजीरवाडीचे माजी सरपंच श्री. सचिनतात्या तुपे, केसनंदचे माजी सरपंच श्री. मिलिंद नाना हरगुडे तसेच कोलवडीचे सरपंच श्री. विनायक भाऊ गायकवाड उपस्थित होते.
कार्यक्रमात शशिकांतदादा गायकवाड यांनी सर्वांच्या सहकार्याने बाजार समितीच्या कार्याचा दर्जा उंचावण्याचे आणि शेतकरी हिताचे धोरण राबविण्याचे आश्वासन दिले.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























