Homeक्राईमपुणे महानगरपालिका (PMC), यांच्याकडे WA191975 या टोकन एक गंभीर तक्रार करण्यात...

पुणे महानगरपालिका (PMC), यांच्याकडे WA191975 या टोकन एक गंभीर तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष, अकार्यक्षमता व संबंधित अधिकाऱ्यांची निष्क्रियता यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

महानगरपालिका प्रशासनाच्या निष्क्रियते विरोधात
दिनांक: [7/5/2025]

पुणे:
पुणे महानगरपालिका (PMC), शिवाजीनगर यांच्याकडे WA191975 या टोकन नंबरसह व्हॉट्सअ‍ॅपवर एक गंभीर तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष, अकार्यक्षमता व संबंधित अधिकाऱ्यांची निष्क्रियता यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

या तक्रारीस भरपूर वेळ उलटूनही कुठलीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे विचार करावासा वाटतो की, PMC अजून किती वेळ दुर्लक्ष करणार? अजून किती जीव गेल्यावर प्रशासन जागं होणार?

ह्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई व्हावी, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

सामाजिक सुरक्षा, आरोग्य व नागरी सोयींसंदर्भातील PMC चा हा हलगर्जीपणा अत्यंत निषेधार्ह असून, या प्रकरणावर प्रसारमाध्यमांनी आणि जनतेने लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोशी आपत्तीने विकेंद्रित कचरा प्रक्रियेवर वाद सुरू केला. पुणे बातम्या

मोशी येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बचावकर्ते त्यांच्या पुढच्या टप्प्याचे नियोजन करत आहेत पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये दररोज तयार होणारा किमान 1,150 मेट्रिक टन कचरा...

मतदार मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल चुकीच्या BLO विरुद्ध FIR. पुणे बातम्या

बीएलओ आणि टीममधील इतर अधिकारी पुण्यातील शनिवार पेठ आणि जेएम रोड येथे नागरिकांची भेट घेतात. पुणे : मतदार याद्यांच्या चालू असलेल्या विशेष गहन...

मतदार यादी मोहीम घरोघरी जाते, प्रक्रिया गतिमान करण्यासाठी बीएलओ शिबिरे घेतात. पुणे बातम्या

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) निवडणूक आयोगाच्या विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) व्यायामाचा काही भाग घरामध्ये...

9 दिवसांच्या मुसळधार पावसाने महाराष्ट्रातील मान्सूनची तूट पुसली; पुणे, मुंबई सर्वाधिक नफा मिळवणाऱ्यांमध्ये |...

पुण्यातील जलाशयांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसानंतर अधिकाऱ्यांनी खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर जलमय झालेले दृश्य एक विहंगम दृश्य दाखवते. पुणे : जून महिना संपल्यानंतर...

साडेपाच कोटींहून अधिक किमतीच्या मेफेड्रॉनसह सराईत गुन्हेगारास अटक; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

​पुणे: 'ड्रग्ज फ्री' पुणे करण्याचे ध्येय गाठण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाने अंमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून, पुणे शहर गुन्हे...

error: Content is protected !!