Homeउद्योगप्रहारचे राहुरीत चक्काजाम आंदोलन यशस्वी*

प्रहारचे राहुरीत चक्काजाम आंदोलन यशस्वी*

* *प्रहारचे राहुरीत चक्काजाम आंदोलन यशस्वी*
सहसंपादक शिवाजी दवणे क्राईम महाराष्ट्र न्यूज 9730170965.राहुरीत प्रहार दिव्यांग संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यावतीने शेतकऱ्याचे कैवारी बच्चुभाऊ कडू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्याच्या कर्जमाफी सह इतर मागण्यासाठी महाराष्ट्रासह राहुरीत ही चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यातआले. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे प्रकाश देठे., सावता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव तुपे राष्ट्रीय समाज पक्षाचे नानासाहेब जुंधारे, चक्काजाम आंदोलनास पाठिंबा देऊन आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले यावेळी प्रहार जनशक्ती प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब धूस यांनी भाषणात बच्चुभाऊ कडू गेली सहा महिन्यापासून वेगवेगळे आंदोलन करत आहेत यात सात दिवसाच्या उपोषण केला आहे 140 किलोमीटर उतारा कोरा पायी आंदोलन केला आहे.सरकारने आश्वासन देऊनहीशेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्याचा कोरा उतारा झाला पाहिजे.पेरणी ते कापणी खर्च एम आर इ जी एस अंतर्गत करण्यात यावा.शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे.तसेच दिव्यांगांना सहा हजार पेन्शन मिळाले पाहिजे. दिव्यांगाला घरकुलचा लाभ मिळाला पाहिजे.
यासह इतरही मागण्या लवकरात लवकर शासनाने पूर्ण कराव्यात यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. विविध मागण्याचे निवेदन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब यांना देण्यात आले उपस्थितांचे आभार प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेश लांबे पाटील यांनी केले यावेळी जिल्हा सल्लागार सलीम भाई शेख प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश लबडे उपाध्यक्ष विजय म्हसे शहराध्यक्ष जुबेर मुसानी संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडी तालुका सचिव दत्तात्रय खेमनार सचिन साळवे वेणूनाथ आहेर अनिल पेरणे काशिनाथ दौंड रायभान धसाळ पत्रकार शिवाजी झावरे केशव जाधव शोभा कडू सोनाली खडके पाराजी भोसले नानासाहेब खपके भारत आढाव यासीन भाई देशमुख फिरोज पिंजारी बाळासाहेब गांडळ राजेंद्र घनवट, रवींद्र तनपुरे,शिवाजी जाधव जालिंदर हिवाळे चंद्रकांत रेबडे कमलेश परदेशी आदी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या दरोडेखोरांना छत्रपती संभाजीनगरच्या जंगलातून अटक; गुन्हे शाखा युनिट-५...

पुणे: डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शलवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन सराईत दरोडेखोरांना पुणे शहर गुन्हे शाखा...

कल्याणीनगर ट्रम्प टॉवरसमोर जबरी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांकडून अटक; ६० हजारांचा...

पुणे: कल्याणीनगर येथील ट्रम्प टॉवरसमोर फोनवर बोलत थांबलेल्या नागरिकाला "रागाने का पाहतोस" असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत रोख रक्कम लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा...

कोथरूड पोलिसांची धडक कारवाई: विक्रीसाठी आणलेली २ पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसांसह एकास अटक;...

​पुणे: कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या पिस्तूल विक्रीसाठी आणणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आरोपीकडून २ पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसे असा...

जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या महिलेला बेळगावातून अटक; शिवाजीनगर पोलिसांची कारवाई

​पुणे: गुंतवणूकदारांना शेअर ट्रेडिंगमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका महिलेला शिवाजीनगर पोलिसांनी बेळगाव (कर्नाटक) येथून जेरबंद केले आहे. राजश्री राजेश तुडयेकर...

हातचलाखीने ज्वेलर्समधून दागिने लांबवणारी टोळी लोहगाव पोलिसांच्या जाळ्यात; ५ जणांना अटक, अडीच लाखांचा मुद्देमाल...

पुणे: लोहगाव परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानातून हातचलाखीने चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीला लोहगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच...

error: Content is protected !!