भारतीय जनता पार्टी पुणे शहर — शासकीय योजना आघाडीची नवी कार्यकारिणी जाहीर
पुणे:
भारतीय जनता पार्टी, पुणे शहर शासकीय योजना आघाडीच्या वतीने विविध पदाधिकाऱ्यांची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. ही कार्यकारिणी पुणे शहर अध्यक्ष श्री. धीरज घाटे व शासकीय योजना आघाडीचे शहर प्रमुख श्री. गणेश शेरला यांच्या मान्यतेने व मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली.
शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे, पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणे, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनजागृती करणे आणि सर्व शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे हा या नियुक्त्यांमागील प्रमुख उद्देश आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची यादी व मतदारसंघ:
* संघटक सरचिटणीस:
* किरण वैष्णव — पर्वती
* सरचिटणीस:
* गौतम बनसोडे — हडपसर
* राजेंद्र भोसले — खडकवासला
* अशोक घाडगे — खडकवासला
* सुशांतदास चौधरी — पर्वती

* कायदेशीर सल्लागार:
* ॲड. श्रीधर कसबे — खडकवासला
* ॲड. किशोर काळे — शिवाजीनगर
* उपाध्यक्ष:
* हिरागिरी बुवा — पर्वती
* बद्रीनाथ जन्नु — पर्वती
* जितेन्द्र मेहता — पर्वती
* शेखर वाघ — पर्वती
* दिपक कांबळे — वडगाव शेरी
* हनीफ शेख जमादार — खडकवासला
* अशोक लाकडे — शिवाजीनगर
* दिव्या लोळगे — कसबा
* विकी उमादे — कॅन्टोन्मेंट
* सागर पालकर — कसबा
* गणेश पवार — पर्वती
* प्रसाद जांभोलकर — खडकवासला
* तुकाराम खंडागळे — पर्वती
* सुनील वाशिवाले — खडकवासला
* कृष्णा नाईक — पर्वती
* चिटणीस:
* अविनाश खरात — पर्वती
* गणेश शिंदे — हडपसर
* मनोज कांबळे — पर्वती
* रमेश गदर — कॅन्टोन्मेंट
* आशिष त्रिपाठी — शिवाजीनगर
* अविनाश खरात — कसबा
* हेमा परिहार — कॅन्टोन्मेंट
* प्रवीण क्षीरसागर — कसबा
* किसन यादव — पर्वती
* गणेश तावडे — खडकवासला
* कोषाध्यक्ष:
* किरण उर्फ बंटी परदेशी — पर्वती
* कार्यालयीन प्रमुख:
* आश्विनी चिनी — पर्वती
* कार्यकारिणी सदस्य:
* बालाजी शेरला — खडकवासला
* राहुल जाधव — शिवाजीनगर
* विनायक वैष्णव — पर्वती
* रफिक शेख — कॅन्टोन्मेंट
* प्रसाद परदेशी — शिवाजीनगर
* नर्सिंग आडपत — वडगाव शेरी
* ओंकार शिंदे — हडपसर
* नजीर शेख — कसबा
* वैभव मोरे — वडगाव शेरी
* उदयन मिसाळ — खडकवासला
* संतोष अडगळे — पर्वती
या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुणे शहरात शासकीय योजनांबाबत जनजागृती वाढेल आणि अधिकाधिक पात्र नागरिकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























