Homeआरोग्य"भीक मागून सीसीटीव्हीची मागणी – लोकप्रतिनिधींना जागं करण्याचा प्रयत्न"

“भीक मागून सीसीटीव्हीची मागणी – लोकप्रतिनिधींना जागं करण्याचा प्रयत्न”

वाढत्या गुन्हेगारीमुळे अप्पर इंदिरानगर धोक्याच्या सावटाखाली – सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी मंत्री कार्यालयाबाहेर धरणे; पोलिसांची अडवणूक

पुणे: पर्वती मतदारसंघातील अप्पर इंदिरानगर परिसरात मागील काही दिवसांपासून कोयता गँगच्या दहशतीसह गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.

आज, श्री. अमोल रामनाथ परदेशी – अध्यक्ष, पर्वती विधानसभा अर्बन सेल आणि उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर – मंत्री माननीय माधुरीताई मिसाळ यांच्या कार्यालयासमोर अप्पर इंदिरानगरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी निधीची मागणी करण्यासाठी गेलो. मात्र, तिथे उपस्थित पोलिसांनी आमची अडवणूक केली.

माझी ही “भीक मागून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची” कृती symbolic असून, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी जागे होण्याची गरज आहे. हे पैसे मी बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात जमा करणार असून, त्याचा वापर सार्वजनिक सुरक्षेसाठी व्हावा, ही माझी अपेक्षा आहे.

प्रश्न असा आहे की – वाढती गुन्हेगारी रोखणार कोण?
अप्पर इंदिरानगर गुन्हेगारांचा अड्डा बनत असताना, स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गप्प का?

हा विषय राजकारणाचा नसून नागरिकांच्या सुरक्षेचा आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी तातडीने पावले उचलून अप्पर इंदिरानगरसह संपूर्ण पर्वती मतदारसंघात सीसीटीव्ही नेटवर्क बसवावे, ही आमची आग्रही मागणी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या दरोडेखोरांना छत्रपती संभाजीनगरच्या जंगलातून अटक; गुन्हे शाखा युनिट-५...

पुणे: डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शलवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन सराईत दरोडेखोरांना पुणे शहर गुन्हे शाखा...

कल्याणीनगर ट्रम्प टॉवरसमोर जबरी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांकडून अटक; ६० हजारांचा...

पुणे: कल्याणीनगर येथील ट्रम्प टॉवरसमोर फोनवर बोलत थांबलेल्या नागरिकाला "रागाने का पाहतोस" असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत रोख रक्कम लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा...

कोथरूड पोलिसांची धडक कारवाई: विक्रीसाठी आणलेली २ पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसांसह एकास अटक;...

​पुणे: कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या पिस्तूल विक्रीसाठी आणणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आरोपीकडून २ पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसे असा...

जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या महिलेला बेळगावातून अटक; शिवाजीनगर पोलिसांची कारवाई

​पुणे: गुंतवणूकदारांना शेअर ट्रेडिंगमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका महिलेला शिवाजीनगर पोलिसांनी बेळगाव (कर्नाटक) येथून जेरबंद केले आहे. राजश्री राजेश तुडयेकर...

हातचलाखीने ज्वेलर्समधून दागिने लांबवणारी टोळी लोहगाव पोलिसांच्या जाळ्यात; ५ जणांना अटक, अडीच लाखांचा मुद्देमाल...

पुणे: लोहगाव परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानातून हातचलाखीने चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीला लोहगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच...

error: Content is protected !!