Homeक्राईमवारजे परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; पाठलागाचा थरार CCTV मध्ये...

वारजे परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; पाठलागाचा थरार CCTV मध्ये कैद!

पूणे.वारजे पोलिसांनी गुरुवारी (18 जुलै) पहाटे मोठी कारवाई करत एका कुख्यात दरोडेखोरास अटक केली. सोनू कपूरसिंग टाक (वय अंदाजे ३२) असं या आरोपीचं नाव असून तो आपल्या साथीदारांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत होता. ही घटना पहाटे ३:५५ वाजता वारजेतील म्हाडा कॉलनीजवळ घडली.

पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे परिसरात गस्त वाढवली असता संशयास्पद हालचाली दिसल्या. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करत आरोपी सोनू टाक याला ताब्यात घेतले. या कारवाईचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचे फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या आरोपीविरुद्ध पुणे आणि परिसरातील अनेक गुन्ह्यांची नोंद असून तो यापूर्वीही अनेक वेळा पोलिसांच्या रडारवर होता. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे आणि या टोळीतील इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

📰 क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
📲 अधिक माहितीसाठी आमच्या पेजवर फॉलो करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमानतळ रोडवरील ‘बॅक बेंचर हॉटेल’वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम...

​पुणे पोलिसांचे 'मिशन क्रॅकडाऊन' सुरूच: विमानतळ रोडवरील 'बॅक बेंचर हॉटेल'वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम जप्त ​पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या...

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नागरिक–पोलीस स्रेहसंमेलन: ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबद्दल आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

पुणे: नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि परस्पर सन्मानाचे सुंदर उदाहरण म्हणून कल्याणी नगर येथील रहिवाशांनी, मोनिका शर्मा व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली, येरवडा...

पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीसीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून जबरी चोरी; १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने...

पुणे: पुणे रेल्वे स्टेशन येथील सिनियर बुकिंग क्लर्क (सीसीटीसी) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून रोख रक्कम, मोबाईल व सोन्याची चैन जबरीने चोरी करणाऱ्या तीन आरोपींना...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी ​शिक्रापूर / पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत...

error: Content is protected !!