Homeताज्या बातम्याश्रीक्षेत्र थेऊर येथील, स्वामी समर्थ नगर अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन.

श्रीक्षेत्र थेऊर येथील, स्वामी समर्थ नगर अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन.

मौजे थेऊर येथील, स्वामी समर्थ नगर अंतर्गत रस्त्याच्या कामाचे भुमीपूजन करून, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. गेली 2 वर्षांपासून या रस्त्याचे काम प्रलंबित होते. पहिल्या टप्प्यात 5 लक्ष रुपये निधी मंजूर असून, पुढील काळात टप्प्या-टप्प्याने, उर्वरीत रस्त्याचे काम केले जाणार आहे, अशी माहिती आरोग्यदूत युवराज काकडे यांनी दिली. भूमिपूजनावेळी बबनमामा बोडके, सुखराजआण्णा कुंजीर, रमेशआप्पा कुंजीर, गुलाबतात्या कुंजीर, रामभाऊबापू कुंजीर, बाळासाहेब कुंजीर, प्रकाश कुंजीर, शिवाजीआण्णा कुंजीर, योगेश कुंजीर, राणू कुंजीर, सोमनाथ बनसोडे, सुनील मुद्दा आदी मान्यवर व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. यावेळी येथील नागरिकांनी रस्त्याचे काम मंजूर होऊन त्वरित सुरू झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भाडेकरूंचा तपशील लपवल्याप्रकरणी ३८ घरमालकांवर गुन्हा दाखल. पुणे बातम्या

पुणे : भाडेकरूंना सदनिका किंवा घरे भाड्याने देताना माहिती न दिल्याने पिंपरी चिंचवड पोलिसांनी ३८ घरमालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.भारतीय न्याय संहिता...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीत ७० हजार मतांनी आघाडी घेत विक्रम...

सुरुवातीच्या ट्रेंडनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख सुनेत्रा पवार या दोन्ही विक्रमांना आव्हान देऊ शकतात. मतमोजणीच्या आठव्या फेरीच्या शेवटी आलेल्या ताज्या अपडेटनुसार, ती 70,369 मतांनी...

77L चांदी, कृत्रिम दागिन्यांची चोरी 4 पकडले | पुणे बातम्या

पुणे : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने 23 एप्रिल रोजी चाकण येथील दागिन्यांच्या शोरूममधून 77.22 लाख रुपयांच्या चांदीच्या आणि इमिटेशन ज्वेलरीच्या चोरीप्रकरणी पाच संशयितांना अटक...

महाराष्ट्र जनगणना 2027: डेटा गोपनीय, घरोघरी पडताळणी अनिवार्य, अधिकारी म्हणतात. पुणे बातम्या

पुणे: 2027 च्या जनगणनेसाठी स्वयं-गणना शुक्रवारी राज्यभरात सुरू झाली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अचूकता आणि गोपनीयतेची खात्री करून डेटा संरक्षण आणि...

ऑनलाइन फसवणूक करून महिलेची ९५ हजार रुपयांची फसवणूक. पुणे बातम्या

पुणे : निगडी येथील एका महिलेला ई-कॉमर्स वेबसाइटच्या कस्टमर केअर विभागात तक्रार देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी ९५ हजार रुपयांची फसवणूक केली.26 एप्रिल रोजी महिलेने...

error: Content is protected !!