संजय इघे सर यांची मुख्याध्यापक पदी निवड
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज
सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965
डॉ. बा. बा. तनपुरे स. सा. का. श्री शिवाजीनगर यांच्या माध्यमातून चालविले जाणारे श्री लक्ष्मीनारायण प्रतिष्ठान या संस्थेचे श्री नारायणगिरी महाराज विद्यालय मल्हारवाडी या विद्यालयाचे जेष्ठ व आदर्श शिक्षक श्री संजय इघे सर यांची मुख्याध्यापक पदी निवड करण्यात आली.
श्री इघे सर यांनी गेली तीस वर्ष संस्थेच्या विविध विद्यालयात अतिशय प्रामाणिकपणे अध्यापनाचे, ज्ञानदानाचे काम केले, तसेच अनेक आदर्श, गुणवान व संस्कारी विद्यार्थी घडविले. त्यांच्या चांगल्या व आदर्श कामाची दखल घेऊनच संस्थेने त्यांची नेमणूक मुख्याध्यापक पदी केली आहे. त्यांचे संस्थेचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























