Homeक्राईमसनश्री बिल्डिंग या निवासी इमारतीमध्ये आगीची घटना, इमारतीला आग; घटनेत महिलेचा दुर्दैवी...

सनश्री बिल्डिंग या निवासी इमारतीमध्ये आगीची घटना, इमारतीला आग; घटनेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू..

पुणे::  सनश्री बिल्डिंग या निवासी इमारतीमध्ये आगीची घटना, इमारतीला आग; घटनेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू, दोघे जखमी कोंढवा परिसरातील दुपारी ३:सुमारस वाजता भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाच्या तात्काळ कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी, आगीचे नेमके कारण समजल नाही.तर या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले

मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातील प्रसिद्ध सनश्री बिल्डिंग मध्ये अचानक आगीचे लोट दिसून आले. स्थानिक नागरिकांनी त्वरित अग्निशमन दलाला आणि पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले. काही वेळातच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. नेमकी आग कशामुळे लागली, हे अजून स्पष्ट झालेले नाहीमात्र प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किट किंवा गॅस गळती यामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विद्युत तांत्रिक तज्ञांची टीम घटनास्थळी पोहोचली असून, याबाबत सखोल तपास सुरू आहे. इमारतीत अडकलेल्या काही रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आग आटोक्यात आली आहे. त्याचबरोबर या अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा मारा सुरू केला आहे. आगीचा इतर मजल्यांवर फैलाव होऊ नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व प्रयत्न केले जात आहेत. रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. काही रहिवाशांनी इमारतीतील सुरक्षितता उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केतन अग्रवाल मर्डर: ‘माझ्या हृदयाला त्याचा आत्मा सापडला’: केतन अग्रवालच्या हत्येपूर्वी, मंगेतर सिया गोयलचा...

पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल यांचा हृदयस्पर्शी व्हिडिओ पुन्हा समोर आला आहे. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल आणि त्याची...

केतन अग्रवाल: जूनमध्ये हुडी, बाली ट्रिप, एक ‘साप कथा’: केतन अग्रवालच्या लोहगड हत्याकांडात पोलिसांनी...

पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावरील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल आणि त्याची मंगेतर सिया गोयल या हुडीमध्ये एका व्यक्तीच्या सीसीटीव्ही फुटेजने पोलिसांना सुरुवातीला ट्रेकिंगचा अपघात...

मेट्रो लाइन 3 लाँच होण्यापूर्वी शेवटच्या-माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा. पुणे बातम्या

मेट्रो लाइन-3 साठी फूट ओव्हरब्रिज पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (PMRDA) ने पुढील महिन्यात मेट्रो लाईन 3 चा टप्पा 1 लाँच...

पुरवठा घटल्याने टोमॅटोच्या किमती ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत पुणे बातम्या

पुणे : टोमॅटोच्या किमती गेल्या महिनाभरात वाढल्या आहेत, किरकोळ विक्रीचे दर आता प्रतिकिलो ६५-७० रुपये झाले आहेत - काही आठवड्यांपूर्वीच्या पातळीपेक्षा २०-३०%...

‘माझ्या वाढदिवशी तू मला सोडून गेलास’: हत्येच्या तपासादरम्यान केतन अग्रवालच्या लोहगड किल्ल्याचा मृत्यू झाल्यानंतर...

सिया गोयलने तिच्या मंगेतर केतन अग्रवालच्या मृत्यूच्या एका दिवसानंतर तिच्या इंस्टाग्रामवर एक भावनिक कथा पोस्ट केली (एआयसह स्क्रीनशॉट्स वाढवलेले) पुणे: सिया गोयलने तिचा...

error: Content is protected !!