Homeताज्या बातम्यानैसर्गिक संकटात "प्रवरा पॅटर्नचा" नागरीकांना मिळाला दिलासा जनसेवात आपत्कालीन कक्ष सुरू

नैसर्गिक संकटात “प्रवरा पॅटर्नचा” नागरीकांना मिळाला दिलासा जनसेवात आपत्कालीन कक्ष सुरू

नैसर्गिक संकटात “प्रवरा पॅटर्नचा” नागरीकांना मिळाला दिलासा
जनसेवात आपत्कालीन कक्ष सुरू

दि.२८ प्रतिनिधी
गणेश भालके, क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज 8888942354

तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परीस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रवरा परीवार मदतीला धावून गेल्याने भयभीत झालेल्या नागरीकांना संकटातही मोठा दिलासा मिळाला.

तालुक्यात एका दिवसात २००मिमि पेक्षा जादा पाऊस झाला.शनिवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस रविवारी सकाळ पर्यत सुरू राहील्याने पूर परीस्थिती निर्माण झाली.रात्री उशिरा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सर्व शासकीय अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेला उपाय योजनेच्या सूचना दिल्या.

रात्री उशिरा विविध गावातील लोकांना स्थलांरीत करण्याची वेळ आली मंत्री विखे पाटील यांनी सर्व लोकांना स्थानिक नागरीक आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने निवासाची सुविधा उपलब्ध करून दिली.रविवारी तालुक्यात प्रवरा परीवाराच्या वतीने नागरीकांना फुड पॅकेटस् तसेच काही गावंमध्ये जेवणाची व्यवस्था प्रवरा परीवाराने करून मोठा दिलासा आहे

अनेक गावात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने काही ठिकाणी जेसीबी पाठवून पाण्याचे प्रवाह मार्गस्थ करून देण्यासाठी कारखान्याचे चेअरमन डॉ सुजय विखे पाटील यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे अधिक बिकट होणारी परीस्थिती अटोक्यात येण्यास मोठी मदत झाली.

नैसर्गिक संकटाची तीव्रता लक्षात घेवून मंत्री विखे पाटील यांच्या जनसेवा कार्यालयात आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात आला असून दिवसभरात काही गावामधून आलेल्या समस्या नागरीकांनी संपर्क क्रमांकावर कळवल्यामुळे जनसेवा कार्यालय आणि प्रशासनाच्या सहकार्याने नागरीकांना मदत करणे अधिक सोपे झाले.चोवीस तास सुरू रहाणार आहे.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिवसभरातील सर्व जाहीर कार्यक्रम रद्द करून कोल्हार हनुमंत गाव पाथरे या भागात अतिवृष्टीने नूकसान झालेल्या भागाची पाहाणी केली.जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनी विखे पाटील यांनी लोणी येथील अतिवृष्टीने नूकसान झालेल्या परीसराला भेटी देवून ग्रामस्थ शेतकरी यांना दिलासा दिला.

रात्री उशिरापर्यत मंत्री विखे पाटील यांनी राहाता शहरातील पूर परीस्थितीची पाहाणी केली.शहारातील स्थलांरीत करण्यात नागरीकांना भेटून दिलासा दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विना परवानगी पवनचक्की रस्ता खोदकाम प्रकरणाची अपर तहसीलदारांकडून चौकशी; काम थांबवून कारवाईची रुग्ण हक्क...

विना परवानगी पवनचक्की रस्ता खोदकाम प्रकरणाची अपर तहसीलदारांकडून चौकशी; काम थांबवून कारवाईची रुग्ण हक्क संघर्ष समिती कडून मागणी लातूर | औसा प्रतिनिधी औसा तालुक्यातील मौजे...

प्रहारने 130 शिक्षकांचे निलंबन, 46 शिक्षकांवर अपंगत्वाच्या दाव्यावरून कारवाई करण्याची मागणी केली आहे. पुणे...

पुणे झेडपीने 270 प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या अपंगत्वाची पडताळणी करण्यास सांगितले. 140 जणांना ससून रुग्णालयाकडून प्रमाणपत्र मिळाले, तर उर्वरित 130 जणांना प्रमाणपत्र मिळाले नाही...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले पुणे...

पुणे : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या...

SPPU ने कॅश फॉर डिग्री घोटाळ्यात पोलिस तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले. पुणे...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी DLTA प्रमुख अनिल खन्ना |...

पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

error: Content is protected !!