Homeताज्या बातम्यासांगवी व रावेत परिसरातील बेकायदेशीर स्पा-मसाज सेंटरवर कारवाईचा अभाव

सांगवी व रावेत परिसरातील बेकायदेशीर स्पा-मसाज सेंटरवर कारवाईचा अभाव

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सांगवी व रावेत परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बेकायदेशीररित्या चालणाऱ्या स्पा व मसाज सेंटरचा सुळसुळाट झाला असून, याविरोधात स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना व पत्रकारांकडून सातत्याने तक्रारी दिल्या जात आहेत. मात्र, संबंधित प्रशासन व पोलिस यंत्रणेकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, ही अत्यंत गंभीर व धक्कादायक बाब आहे.

स्थानिक पातळीवर अनेक स्पा सेंटरकडे कोणतेही वैध परवाने, आरोग्य परवाना किंवा कायदेशीर परवानगी नसतानाही व्यवसाय सुरू ठेवण्यात येत आहे. काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत गुप्तपणे बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या ठिकाणी कायदेशीर तपासणी, नोंदी व सील कारवाई टाळली जात असल्याने प्रश्न निर्माण होत आहेत की —
👉 प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का?
👉 की काही अधिकाऱ्यांचा या व्यवसायांना संरक्षण आहे?

सांगवी व रावेत भागात विशेषतः रहिवासी परिसरात अशा स्पा सेंटरचे अस्तित्व वाढत आहे, ज्यामुळे परिसरातील शिस्त, सुरक्षेला व समाजजीवनाला धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिक व पालकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

तक्रारी असूनही ना पोलिस विभागाकडून छापेमारी, ना महापालिकेकडून परवाना तपासणी, ना सील कारवाई होत असल्यामुळे नागरिकांच्या मनात अविश्वास निर्माण होत आहे. बेकायदेशीर व्यवसायावर कारवाई न करणे म्हणजे कायद्या-सुव्यवस्थेला झुगारून देणे होय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मेंटल हॉस्पीट सिस्टम हॅक, नऊ कर्मचारी ‘टर्मिट’, पगार गमावला. पुणे बातम्या

ऑनलाइन प्रणालीतील बदल फेब्रुवारी 2024 मध्ये करण्यात आले आणि तीन महिन्यांनंतर ते समोर आले पुणे : विश्रांतवाडी पोलिस एका प्रकरणाचा तपास करत आहेत...

रावेत पुलाच्या मध्यभागी एसयूव्ही अचानक उलटल्याने 10 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. पुणे बातम्या

पुणे : पुणे-मुंबई महामार्गावरील रावेत येथील बोपदेव महाराज पुलावर तीन जणांचे कुटुंब, एक जोडपे आणि त्यांची 10 वर्षाची मुलगी हे बदलापूर येथे...

इबोलाच्या भीतीने पुणे विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रीनिंग सुरू होते. पुणे बातम्या

इबोला तपासणीबाबत बैठक घेताना पुणे विमानतळ अधिकारी. पुणे : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इबोलाचा उद्रेक ही सार्वजनिक आरोग्य आणीबाणी असल्याचे जाहीर केल्यानंतर...

राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांच्या संख्याबळावर, तर भाजपने पुणे एमएलसी जागेवर दावा ठोकण्याच्या अलीकडच्या हालचालींवर. पुणे...

माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष सुनील टिंगरे रविवारी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते पुणे: जिल्हाभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाचे सर्वाधिक सदस्य...

मार्चमध्ये महाराष्ट्रातील 70 तालुके दीर्घकालीन भूजल सरासरीपेक्षा खाली गेले, सात तणावाच्या श्रेणीत आले: भूजल...

मार्चचे मूल्यमापन उच्च उन्हाळ्याची मागणी पूर्ण होण्यापूर्वी भूजल स्थितीचा प्रारंभिक स्नॅपशॉट ऑफर करते. पुणे : या वर्षी मार्चमध्ये महाराष्ट्रातील सात तालुके आधीच उन्हाळ्याचे...

error: Content is protected !!