Homeताज्या बातम्याफलटण आंदोलनानंतर तीन मागण्या मान्य — मात्र एसआयटीच्या रचनेवर प्रश्नचिन्ह

फलटण आंदोलनानंतर तीन मागण्या मान्य — मात्र एसआयटीच्या रचनेवर प्रश्नचिन्ह

फलटण आंदोलनानंतर तीन मागण्या मान्य — मात्र एसआयटीच्या रचनेवर प्रश्नचिन्ह!

फलटणमध्ये झालेल्या तीव्र आंदोलनानंतर सरकारने अखेर तातडीने निर्णय घेत तीन महत्त्वाच्या मागण्यांना मान्यता दिली आहे.

🔹 १. गोपाल बदने यांची तात्काळ बडतर्फी.
🔹 २. हत्या की आत्महत्या या प्रकरणी विशेष तपास पथक (SIT) नेमण्याची घोषणा.
🔹 ३. डॉ. संपदा मुंडे यांच्याबद्दलच्या आक्षेपार्ह मजकूर हटविण्यासाठी गुगल आणि युट्युबला गृह विभागाकडून पत्र.

काल झालेल्या फलटणच्या आंदोलनानंतर सरकारच्या कानठळ्या उडाल्याचं चित्र आहे. परंतु, आता नव्याने नेमलेल्या एसआयटीच्या रचनेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या सात सदस्यीय एसआयटीमधील पाच अधिकारी फलटण आणि सातारा जिल्ह्यातील आहेत. तर उर्वरित दोन अधिकारी पैकी वायकर आणि गोपाल बदले हे पूर्वी एकत्र कार्यरत असल्याचे समोर आले आहे.

यामुळे चौकशीची निष्पक्षता धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक पातळीवर राजकीय दबाव असल्याने फलटण पोलीस ठाणे हे “छळछावणी” बनले आहे, असे आरोप सातत्याने केले जात आहेत.

स्थानिक नागरिक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आता या प्रकरणी एसआयटी नव्हे तर उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमानतळ रोडवरील ‘बॅक बेंचर हॉटेल’वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम...

​पुणे पोलिसांचे 'मिशन क्रॅकडाऊन' सुरूच: विमानतळ रोडवरील 'बॅक बेंचर हॉटेल'वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम जप्त ​पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या...

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नागरिक–पोलीस स्रेहसंमेलन: ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबद्दल आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

पुणे: नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि परस्पर सन्मानाचे सुंदर उदाहरण म्हणून कल्याणी नगर येथील रहिवाशांनी, मोनिका शर्मा व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली, येरवडा...

पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीसीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून जबरी चोरी; १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने...

पुणे: पुणे रेल्वे स्टेशन येथील सिनियर बुकिंग क्लर्क (सीसीटीसी) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून रोख रक्कम, मोबाईल व सोन्याची चैन जबरीने चोरी करणाऱ्या तीन आरोपींना...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी ​शिक्रापूर / पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत...

error: Content is protected !!