Homeताज्या बातम्याआद्य क्रांतिकगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या 231 व्या जयंतीनिमित्त लहुजी शासन ग्रुप...

आद्य क्रांतिकगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या 231 व्या जयंतीनिमित्त लहुजी शासन ग्रुप महाराष्ट्र राज्यामार्फत अभिवादन

आद्य क्रांतिकगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या 231 व्या जयंतीनिमित्त लहुजी शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन संगमवाडी शाखेमार्फत करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात समाजाचे ज्येष्ठ नेते आणि क्रांतिवीर लहुजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर भाऊ तडाखे यांच्या हस्ते लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. गायकवाड साहेब, गरवारे कॉलेजचे प्राध्यापक विनोद सूर्यवंशी, तसेच समाजाचे ज्येष्ठ नेते गोविंद साठे यांनीही आपल्या विचारातून मार्गदर्शन केले.

लहुजी शासन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सनी भाऊ डाडर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत व अभिनंदन केले. तसेच शिवसेना युवा नेते बापूसाहेब कसबेकर व लहुजी शासन राष्ट्रीय अध्यक्ष मोहन दादा वाघमारे यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात संघटनेतील नवीन पदनियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या.

वडगाव शेरी मतदारसंघ अध्यक्षपदी निखिल शेंडगे

कोथरूड महिला अध्यक्षपदी अर्चना खुडे

यावेळी पुणे शहर सचिव विनायक भिसे, विश्व मातंग संघटनेचे श्रीकांत भिसे, छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघ अध्यक्ष सागर नेटके, उपाध्यक्ष उमेश नाडे, संघटक आकाश नेटके, सदस्य राजाभाऊ शिंदे, संघटक ऋतिक जाधव, बाळू घातूळ, आकाश कांबळे तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लहुजी शासन संघटनेतर्फे नांदेड, यवत, पुणे, कर्जत, श्रीगोंदा, संभाजीनगर व पिंपरी-चिंचवड येथेही लहुजी वस्ताद साळवे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

एकाच शासन – लहुजी शासन.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पर्वती पोलीस ठाण्याची कारवाई: दहशत माजविण्यासाठी देशी पिस्तोल बाळगणारा आरोपी जेरबंद

पुणे: पुणे शहर पोलीस दल अंतर्गत पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविण्याच्या उद्देशाने जवळ देशी पिस्तोल बाळगणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या...

पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-०६ ची मोठी कारवाई: पिंपरी-चिंचवडमधील फरारी सराईत गुन्हेगार पिस्तूलसह जेरबंद

पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-०६ कडील पथकाने पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील दोन गुन्ह्यांमध्ये फरारी असलेल्या एका सराईत गुन्हेगारास १ गावठी बनावटीचे पिस्टल आणि ४ जिवंत काडतुसाह...

भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई: तीन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसांसह दोन सराईत...

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी धडक कारवाई करत तीन गावठी बनावटीचे कट्टे आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत....

मेफेड्रॉन (एम.डी.) विक्रेत्यावर मार्केटयार्ड पोलिसांची धडक कारवाई; २५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, एक जण...

पुणे (दि. २८ ऑगस्ट २०२६): पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत २५,००,०००/- रुपये किमतीचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली...

कुख्यात सुरज ठोंबरे टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई: भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कामगिरी

सविस्तर बातमी: ​पुणे: भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुख्यात सुरज ठोंबरे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत धडक कारवाई करण्यात आली आहे. ​दिनांक २३/०७/२०२६...

error: Content is protected !!