Homeताज्या बातम्यागोटुंबे आखाड्याचे अभिमान. गवंडी काम करणारा मुलगा भारतीय सैन्य दलात दाखल. पूर्ण...

गोटुंबे आखाड्याचे अभिमान. गवंडी काम करणारा मुलगा भारतीय सैन्य दलात दाखल. पूर्ण गावामध्ये जल्लोष स्वागत.

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज सहसंपादक शिवाजी दवणे.9730170965

गोटुंबे आखाडा येथील गवंडी काम करणारे गणेश दाभाडे यांचे चिरंजीव सतीश गणेश दाभाडे यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याची बातमी गावामध्ये पसरल्यानंतर मित्रांमध्ये आणि गावात अन्नदाचे वातावरण पसरल्या असून ही एक या गावासाठी अभिनंदन आणि एका चांगल्या संदेशाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील एक सर्वसाधारण गवंडी काम करणाऱ्या इसमाचा मुलगा सतीश याने खूप मेहनत आणि जिद्दीने चिकाटीने सत्ता गवंडी काम करून सैन्यासारख्या अत्यंत कठीण भरती परिषद यश मिळवत गावाचे नाव उज्वल केले आहे. गवंडी काम करणारा व्यक्ती याने देशसेवेची संधी मिळवणे ही गोटुंबे आखाडा गावासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
देशसेवा करण्याचे स्वप्न आपल्या अंगाशी बाळगून अनेक तरुण सन्य भरतीसाठी तयार असतात. त्यात निवड होणारे भाग्यवान समजले जातात. गोटुंबे आखाडा गावात मोजकेच सैनिक तरुण तरुणींना सतत प्रेरणा आलेली आहे. त्याच प्रेरणेने प्रेरित होऊन सतीश दाभाडे त्याने स्वतःला सिद्ध होत यश मिळविले आहे. सतीश दाभाडे याच्या निवडीने ही बातमी कळताच समस्त मित्रमंडळींनी त्याच्या कुटुंबाला भेट देऊन अभिनंदन केले व गावात उत्साह आणि अभिमाने त्याची मिरवणूक काढत हा एक नवा आदर्श गावापुढे मांडला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक पुणे; दि. २२ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील कोंढवा परिसरातील भाग्योदय नगर येथील गल्ली क्रमांक ३४ मधील...

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा पुणे | हवेली तालुका प्रतिनिधी. प्रसाद सोनवणे. पंचायत समितीच्या मासिक सभांचे ठरलेले ठिकाण बदलत हवेली पंचायत समितीची...

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त ​पुणे: शहरातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई ​पुणे, दि. २१ नोव्हेंबर २०२६: पुणे शहरातील गुन्हे शाखा...

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त रक्तदात्यांचे शतक पार! शिवसेना-युवासेनेच्या रक्तदान शिबिरात १०७ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त रक्तदात्यांचे शतक पार! शिवसेना-युवासेनेच्या रक्तदान शिबिरात १०७ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान पुणे : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना-युवासेना पुणे शहराच्या...

error: Content is protected !!