Homeताज्या बातम्याकोकण विभागीय लोहार समाज संघ महाराष्ट्र राज्य यांचा दुसरा वर्धापन दिन सोहळा...

कोकण विभागीय लोहार समाज संघ महाराष्ट्र राज्य यांचा दुसरा वर्धापन दिन सोहळा चे आयोजन

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965

कोकण विभागीय लोहार समाज संघ यांचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सर्वेश मंगल कार्यालय उमरोळी तालुका कर्जत जिल्हा रायगड या ठिकाणी ठीक साडेदहा वाजता मोठ्या दिमागदार व भव्यतेने वर्धापन दिन साजरा होत आहे. या सोहळ्यामध्ये समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार सन्मान सोहळा, कॅलेंडर चे प्रकाशन तसेच वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची रूपरेषा अशी असेल प्रथम सत्र व दुसरे सत्र यामध्ये विभागली गेलेली आहे. त्यामध्ये प्रथम सत्रात प्रमुख पाहुण्यांचे आगमन, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात येणार आहे. तसेच पाहुण्यांचे स्वागत व स्वागत गीत होणार आहे. त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना माननीय लोहश्री राजेश जी सोमवंशी साहेब हे करणार आहेत. त्यानंतर कॅलेंडर प्रकाशन सोहळा होणार आहे व प्रमुख पाहुण्यांचे मनोगत होणार आहे. यानंतर वधु वर परिचय मेळावा व त्यानंतर दुपारी दीड ते साडेतीन दरम्यान भोजनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच दुसऱ्या सत्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम त्यानंतर सन्मान व सत्कार सोहळा होणार आहे त्यानंतर सामाजिक प्रबोधन, विशेष अतिथींचे मनोगत व या सर्व नंतर आभार प्रदर्शन व शेवट या कार्यक्रमाचा राष्ट्रगीताने होणार आहे. तरी या वर्धापन दिन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील सर्व लोहार समाज बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे कोकण विभागीय समाज संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आग्रहाचे आमंत्रण केले आहे. सदर कार्यक्रम सर्वेश मंगल कार्यालय उमरोली (डिकसळ) तालुका कर्जत जिल्हा रायगड या ठिकाणी होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केतन अग्रवाल खून प्रकरण: चेतन चौधरी स्कूटरवरून लोहगड किल्ल्यापर्यंत ९० किमी चालला – त्याने...

तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, चेतन (एल) यांनी 18 जून रोजी पुण्याहून प्रवासासाठी जाणूनबुजून स्कूटर निवडली कारण त्याला टोल प्लाझा रेकॉर्डवरून कार सापडण्याची भीती होती. पुणे:...

3 वर्षीय मुलीवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी 65 वर्षीय वृद्धाला पुण्यातील न्यायालयाने फाशीची शिक्षा...

सर्वोच्च न्यायालयाने परिभाषित केल्यानुसार हे प्रकरण "दुर्मिळातील दुर्मिळ" श्रेणीत येते, असे न्यायालयाने नमूद केले. पुणे - भोर तालुक्यातील नसरापूर गावात 1 मे रोजी...

लोहगड येथे सियाच्या उपस्थितीत पोलिस गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करतात. पुणे बातम्या

पुणे : 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर मंगेतर सिया गोयल (20) आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्याकडून कथितपणे कथित कथित कथित...

नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी आमदारांची जमीन निधीची मागणी. पुणे बातम्या

पुणे-नाशिक महामार्ग हा राज्यातील सर्वात वर्दळीचा आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा रस्ता आहे. पुणे : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) प्रस्तावित नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर...

DRDO नेक्स्ट-जनरेशन इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकलसाठी प्रगत कंपोझिट हल विकसित करते. पुणे बातम्या

चित्र केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी पुणे : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) शास्त्रज्ञ भारतीय सैन्यासाठी हलके, मजबूत आणि स्टिल्थियर रणांगण प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी...

error: Content is protected !!