Homeताज्या बातम्यामा.परवीनताई तांबोळी यांच्या वाढदिवसानिमित्त महिला आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मा.परवीनताई तांबोळी यांच्या वाढदिवसानिमित्त महिला आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे काशेवाडी येथील मा.परवीनताई तांबोळी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महिला आरोग्य तपासणी शिबिरास स्थानिक महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. कार्यक्रमात महिलांनी रक्तदाब, शुगर, हिमोग्लोबिन आदी तपासण्या करून घेतल्या. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याचा उपक्रम कौतुकास्पद ठरला. स्थानिक महिला कार्यकर्त्यांनी आयोजनात सक्रिय सहभाग नोंदवत परवीनताई तांबोळी यांच्या वाढदिवसानिमित्त महिला आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.परवीनताई यांच्या वाढदिवसानिमित्त महिला आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरात महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. स्थानिक पातळीवर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात महिला आरोग्य तपासणी उपक्रम राबवण्यात आला असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.

शिबिरात रक्तदाब, रक्तशर्करा, हिमोग्लोबिन तपासणीसह सर्वसाधारण आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या. परिसरातील विविध भागांतून महिला मोठ्या संख्येने शिबिरात सहभागी झाल्या. सामाजिक बांधिलकी जपत असा उपक्रम राबवल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी परवीनताई तबोली यांचे कौतुक केले.

कार्यक्रमात स्थानिक महिला कार्यकर्त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. महिलांच्या आरोग्यजागृतीसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाढदिवस साजरा करण्याचा सामाजिक आणि प्रेरणादायी मार्ग म्हणून या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

परवीनताई तबोली यांच्या पुढाकारामुळे परिसरातील महिलांना मोफत व सोयीस्कर आरोग्य सेवा मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात असून अशा उपक्रमांची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक पुणे; दि. २२ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील कोंढवा परिसरातील भाग्योदय नगर येथील गल्ली क्रमांक ३४ मधील...

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा पुणे | हवेली तालुका प्रतिनिधी. प्रसाद सोनवणे. पंचायत समितीच्या मासिक सभांचे ठरलेले ठिकाण बदलत हवेली पंचायत समितीची...

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त ​पुणे: शहरातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई ​पुणे, दि. २१ नोव्हेंबर २०२६: पुणे शहरातील गुन्हे शाखा...

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त रक्तदात्यांचे शतक पार! शिवसेना-युवासेनेच्या रक्तदान शिबिरात १०७ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त रक्तदात्यांचे शतक पार! शिवसेना-युवासेनेच्या रक्तदान शिबिरात १०७ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान पुणे : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना-युवासेना पुणे शहराच्या...

error: Content is protected !!