Homeताज्या बातम्या“लोणी काळभोरमध्ये नोटीसविना अतिक्रमण कारवाई – पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह”

“लोणी काळभोरमध्ये नोटीसविना अतिक्रमण कारवाई – पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह”

लोणी काळभोर | प्रतिनिधी
लोणी काळभोर परिसरातील कुंजीरवाडी कॅनल संदर्भात पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलेल्या अतिक्रमण कारवाईमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन बदाने व शाखा अभियंता पल्लवी जोशी यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता, तब्बल सहा महिन्यांपूर्वीची जुनी व कालबाह्य नोटीस आधार मानून अचानक कारवाई केली.
विशेष म्हणजे, सदर कुंजीरवाडी कॅनलचा प्रश्न गेल्या सुमारे २० वर्षांपासून प्रशासनाकडून पूर्णतः दुर्लक्षित होता. दीर्घकाळ कोणतीही कारवाई न करता अचानक अशा पद्धतीने कारवाई करणे ही बाब संशयास्पद असून, नियोजनशून्य व मनमानी कारभाराचे उदाहरण असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
अधिक गंभीर बाब म्हणजे, ही अतिक्रमण कारवाई कोणताही पोलीस बंदोबस्त किंवा प्रशासकीय सुरक्षा व्यवस्था न ठेवता करण्यात आली. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होण्याची शक्यता असतानाही प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेतली नसल्याचा आरोप होत आहे.
स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी ही कारवाई नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांना छेद देणारी असल्याचे सांगत, संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, कारवाई आदेश, नोटीस वैधता, बंदोबस्त न घेण्यामागील कारणे आणि जबाबदारी निश्चित करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्री-एसआयआर मतदार मॅपिंगमध्ये पुणे, मुंबई अजूनही मागे आहेत. पुणे बातम्या

सध्या सुरू असलेले प्री-स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) मॅपिंग व्यायाम पुणे आणि मुंबईसह शहरांमध्ये संथ गतीने सुरू आहे, वरिष्ठ निवडणूक अधिकारी त्याचे श्रेय...

रु. किमतीचे 3 किलो हायड्रोपोनिक तण. पुणे विमानतळावर 2 फ्लायर्सकडून 1.17 कोटी जप्त. पुणे...

कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण ३३४८ ग्रॅम हाय एंड वीड जप्त करण्यात आले, ज्याची किंमत अंदाजे रु. अवैध बाजारात 1.17 कोटी." decoding="async" fetchpriority="high"/>सीमाशुल्क...

​पुण्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; पोलीस संचलन मैदानात दिमाखदार संचलन आणि गौरव सोहळा

​पुणे: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सोमवार, दि. १ मे २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता शिवाजीनगर येथील...

महाराष्ट्रात आजपासून मतमोजणी सुरू होत असताना नागरिकांना उत्तर देण्यासाठी 33 प्रश्न | पुणे बातम्या

डॉ निरुपमा जे डांगे | भारत सरकारचे सहसचिव आणि महाराष्ट्राचे मुख्य प्रधान जनगणना अधिकारी" decoding="async" fetchpriority="high"/>डॉ निरुपमा ज डांगे | भारत सरकारचे सहसचिव...

ISC, ICSE टॉप स्कोअरर्स प्लॅनिंगवर अवलंबून असतात, चिकाटी देतात. पुणे बातम्या

यावर्षी ICSE परीक्षेत महाराष्ट्रातील मुलांनी मुलींच्या 99.93% उत्तीर्णतेशी बरोबरी केली, ही एक महत्त्वपूर्ण बदल आहे. मुलींनी ISC निकालांमध्ये आपली आघाडी कायम ठेवली असताना,...

error: Content is protected !!