Homeताज्या बातम्याथंडीच्या दिवसांत मायेची ऊब — बेघरांना ब्लँकेट वाटपाचा संवेदनशील उपक्रम “आपली सप्तरंगी...

थंडीच्या दिवसांत मायेची ऊब — बेघरांना ब्लँकेट वाटपाचा संवेदनशील उपक्रम “आपली सप्तरंगी आई” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. आम्रपाली मोहिते

थंडीच्या दिवसांत मायेची ऊब — बेघरांना ब्लँकेट वाटपाचा संवेदनशील उपक्रम

सध्या थंडीचे दिवस सुरू असून, घराच्या चार भिंतीत राहूनसुद्धा थंडीची झळ जाणवत आहे. अशा परिस्थितीत फूटपाथवर, उघड्यावर राहणाऱ्या बेघर कुटुंबांची अवस्था किती बिकट असेल, याची कल्पनाही करवत नाही. थंडीमुळे कुडकुडणारी लहान मुले पाहून त्यांच्या आईचे हृदय किती पिळवटून जात असेल, हे शब्दांत मांडणे कठीण आहे. आर्थिक परिस्थितीमुळे त्या माता आपल्या लेकरांसाठी काहीच करू शकत नाहीत, ही वास्तवाची वेदनादायक बाजू आहे.

याच जाणीवेतून आणि मायेच्या भावनेतून डॉ. आम्रपाली मोहिते यांनी एक आई म्हणून या निराधार लेकरांना मायेची ऊब देण्याचा छोटासा पण अर्थपूर्ण प्रयत्न केला. थंडीच्या कडाक्यात फूटपाथवर राहणाऱ्या बेघर नागरिकांना व लहान मुलांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमामुळे थंडीपासून थोडासा दिलासा मिळालाच, पण त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे समाजात माणुसकी आणि संवेदनशीलतेचा संदेश पोहोचला. “आपली सप्तरंगी आई” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. आम्रपाली मोहिते यांच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे समाजात आशा आणि मायेची उब निर्माण होत आहे.

थंडीच्या दिवसांत अशा मानवीय उपक्रमांची गरज अधिक असून, समाजातील इतरांनीही पुढाकार घेऊन गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रॅपिडोवर (RTO) ची कडक कारवाई; बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याचे आदेश!

रॅपिडोवर (RTO) ची कडक कारवाई; बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याचे आदेश! पुणे; दि. २४ (शशिकांत पाटोळे) : पुण्यात वैध बाईक टॅक्सी...

पुणे हिंजवडी २७ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा प्रेम संशयातून प्रियकराकडून खून!

पुणे हिंजवडी २७ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा प्रेम संशयातून प्रियकराकडून खून! पुणे; दि. २४ (शशिकांत पाटोळे) : पुण्याच्या आयटी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात...

राज्यस्तरीय मास्टर्स गेम्समध्ये वडगाव पाटोळेच्या चैताली पाटोळे यांची सुवर्णमय कामगिरी! नाशिक येथे पार पडलेल्या...

राज्यस्तरीय मास्टर्स गेम्समध्ये वडगाव पाटोळेच्या चैताली पाटोळे यांची सुवर्णमय कामगिरी! नाशिक येथे पार पडलेल्या स्पर्धेत पटकावली दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदके; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव राजगुरूनगर;...

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक पुणे; दि. २२ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील कोंढवा परिसरातील भाग्योदय नगर येथील गल्ली क्रमांक ३४ मधील...

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा पुणे | हवेली तालुका प्रतिनिधी. प्रसाद सोनवणे. पंचायत समितीच्या मासिक सभांचे ठरलेले ठिकाण बदलत हवेली पंचायत समितीची...

error: Content is protected !!