Homeताज्या बातम्याकुसुमाग्रज वाचन अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळा वांबोरी स्टेशन येथे कुसुमाग्रज वाचनालयाचे...

कुसुमाग्रज वाचन अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळा वांबोरी स्टेशन येथे कुसुमाग्रज वाचनालयाचे उद्घाटन

वांबोरी स्टेशन शाळेत कुसुमाग्रज वाचनालयाचे उद्घाटन-

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965

कुसुमाग्रज वाचन अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळा वांबोरी स्टेशन येथे कुसुमाग्रज वाचनालयाचे उद्घाटन अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील व वांबोरी बीटच्या विस्तार अधिकारी जयश्री कार्ले यांच्या हस्ते करण्यात आले

विद्यार्थ्यांमध्ये व शिक्षकांमध्ये वाचनाची गोडी लागावी , विद्यार्थी संस्कारक्षम व्हावेत यासाठी जिल्हा परिषद अहिल्याअंतर्गत कुसुमाग्रज वाचन अभियान १४ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेले आहे . वांबोरी स्टेशन शाळेतील ग्रंथालयात विद्यार्थी व शिक्षकांसाठी आठशे पुस्तके असून शाळा व्यवस्थापन समिती मार्फत अजून शंभर पुस्तके विद्यार्थ्यांना भेट देण्यात आले . याप्रसंगी गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली .शाळेच्या लेझीम पथकाने केलेल्या संचलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले .

वांबोरी स्टेशन माजी विद्यार्थी संघ उपाध्यक्ष तसेच सिद्धी ॲक्वा आर ओ वॉटर प्युरिफायरचे सर्वेसर्वा नवनाथ खळेकर यांनी दिलेल्या ५१००० रुपये किंमतीच्या आरो सिस्टीम -शुद्ध पिण्याचे पाणी यंत्राचे उद्घाटन शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

शाळेतील आरोग्यदायी परसबाग, गांडूळ खत प्रकल्प , जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेतील विद्यार्थ्यांची प्रगती , राहुरी तालुका गणित विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांची प्रगती पाहून समाधान व्यक्त केले

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका उषा पवार ,चारुशीला रायकर ,कानिफनाथ बनकर व राहुल लोंढे यांनी परिश्रम घेतले.

याप्रसंगी खडांबे गावचे उपसरपंच मोहन खळेकर, भानुदास कल्हापुरे, अर्जुनराव खळेकर ,राहुल कल्हापुरे , नवनाथ खळेकर ,प्रसाद शेळके ,राजेंद्र कल्हापुरे, गोरक्षनाथ कल्हापूरे , काकासाहेब खळेकर , दिलीप दुधाडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बांगलादेशी बचावल्यानंतर बुधवार पेठेतील चार कुंटणखाने बंद झाली. पुणे बातम्या

पुणे : बुधवार पेठ रेड लाईट परिसरात बांगलादेशातील एका अल्पवयीन मुलीला कोठडीत ठेवून तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या चार कुंटणखान्यांना पुणे पोलिसांनी रविवारी सील...

पिंपरी चिंचवडमध्ये मंगळवारी सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नसल्याने महापालिकेची देखभाल दुरुस्तीची कामे सुरू आहेत. पुणे...

पुणे: निगडी जलशुद्धीकरण केंद्रातील अत्यावश्यक नागरी आणि विद्युत देखभाल सुविधेसाठी पिंपरी चिंचवडमधील पाणीपुरवठा मंगळवारी संध्याकाळी बंद ठेवण्यात येणार आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC)...

मंगळवारी पुण्यात वंदे भारत एक्स्प्रेस रुळावरून घसरली पुणे बातम्या

पुणे: सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस सोमवारी संध्याकाळी रुळावरून घसरल्याने मंगळवारी पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आणि पुणे-मुंबई दरम्यानच्या शहरांतर्गत...

पुण्यात वंदे भारतचा डबा रुळावरून घसरला; कोणालाही दुखापत झाली नाही, सेवा प्रभावित | पुणे...

पुणे : मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसचा डबा सोमवारी सायंकाळी 7.15 च्या सुमारास पुणे स्थानकात दाखल होत असताना रुळावरून घसरल्याने मुंबई-पुणे दरम्यानची मुख्य...

लोहगाव पोलिसांची मोठी कारवाई: बंगल्याच्या गार्डनमध्ये गांजाची लागवड करणाऱ्या इसमाला अटक

पुणे: अमली पदार्थांच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी 'गांजाच्या मुळावर घाव' घालण्यास सुरुवात केली आहे. लोहगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भाड्याने घेतलेल्या...

error: Content is protected !!