Homeताज्या बातम्यापुणे महापालिकेतील कर्तबगार व निष्कलंक अधिकाऱ्याची अतिरिक्त आयुक्तपदी पदोन्नती करण्याची मागणी

पुणे महापालिकेतील कर्तबगार व निष्कलंक अधिकाऱ्याची अतिरिक्त आयुक्तपदी पदोन्नती करण्याची मागणी

मुंबई / पुणे | प्रतिनिधी
पुणे महानगरपालिकेतील कर्तबगार, निष्कलंक व उत्कृष्ट सेवा नोंद असलेल्या अधिकाऱ्याची अतिरिक्त आयुक्त पदावर पदोन्नती करण्यात यावी, अशी मागणी जागरूक नागरिक विकास मंच, पुणे यांच्या शिष्टमंडळाने मा. मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. मुंबई येथे सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान संबंधित निवेदन सादर करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे महानगरपालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची सेवा नोंद स्वच्छ, उत्कृष्ट व उल्लेखनीय असून कोणतीही विभागीय चौकशी, दंडात्मक कारवाई किंवा वादग्रस्त नोंद नसताना त्यांना पदोन्नतीत प्राधान्य द्यावे.
निवेदनात महाराष्ट्र शासनाच्या संबंधित शासन निर्णयाचा संदर्भ देत, मनपा सेवेत गुणवत्ताधारित व पारदर्शक पदोन्नती प्रक्रियेवर भर देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनात कार्यक्षम व प्रामाणिक अधिकाऱ्यांना संधी दिल्यास नागरी सेवांचा दर्जा उंचावेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, या निवेदनाची दखल घेऊन शासन स्तरावर सकारात्मक निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संबंधित अधिकाऱ्याच्या पदोन्नतीबाबत आता शासन काय निर्णय घेते, याकडे पुणे महापालिका वर्तुळासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘सियाला कॅबमध्ये बसायचे नव्हते’: बाली ट्रिपच्या अगोदर, कॅब ड्रायव्हरच्या दाव्यामुळे साहिल गोयल केतन अग्रवाल...

(L-R) कॅब चालक (इमेज -सोशल मीडिया), केतन अग्रवाल, सिया गोयल आणि भाऊ साहिल गोयल पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या काही दिवस...

‘आमच्याद्वारे नियुक्त केलेले नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावासाठी वकील...

आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

लोणीकंद परिसरात नाकाबंदी दरम्यान मोक्का व खुनाच्या गुन्ह्यातील ३ कुख्यात आरोपी जेरबंद; पिस्टलसह ६.३६...

पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलिसांच्या लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने गुन्हेगारी टोळ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी एक मोठी आणि यशस्वी कामगिरी करण्यात आली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या...

“पुणे मनपा शाळा क्र. १७ मध्ये आर्थिक भ्रष्टाचार आणि वीजचोरी प्रकरण; दोषींवर कारवाईपूर्वी नवीन...

अं पुणे- प्रभाग क्र. २७, नवी पेठ येथील पुणे महानगरपालिका शाळा क्र. १७ (धर्मवीर संभाजी महाराज विद्यालय) येथे २०१८ पासून सत्ताधारी नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून...

भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक; १ लाख ३०...

पुणे: पुणे शहर पोलीस दलाच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने जबरी चोरीच्या एका गंभीर गुन्ह्याचा छडा लावत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या...

error: Content is protected !!