Homeताज्या बातम्याहजरत शाहदावल बाबा र.है. दर्गाह येथे रोशन बेग कर्नाटक मंत्री यांची भेट

हजरत शाहदावल बाबा र.है. दर्गाह येथे रोशन बेग कर्नाटक मंत्री यांची भेट

पुणे प्रतिनिधी इरफान सय्यद
पुण्यातील सुप्रसिद्ध 812 वर्ष पूर्व ऐतिहासिक नवसाला पावणाऱ्या हजरत शाहादावल बाबा रहमतुल्लाह अलैह दर्गाह शरीफ येरवडा पुणे येथे माननीय आर रोशन बेग मंत्री कर्नाटक सरकार यांनी मनोभावे दर्शन घेतले व समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी दुआ केली.
यावेळेस दर्गाह खादीम मुजावर माननीय अकील शाह चिश्ती दावली, माननीय शोएब चिश्ती दावली, माननीय अतीक चिश्ती दावली, माननीय रहमान चिश्ती तसेच माननीय असलम अली शाह साहेब खादीम दर्गा शरीफ हजरत अम्माजान बावाजान र.है. कर्नाटक हेही व इतर भाविक उपस्थित होते. याचवेळेस माननीय रोशन बेग यांचा दर्गाहच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच दर्ग्यात जाऊन फुल व चादर व इत्तर अर्पण करण्यात आले आणि समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी दुवा करण्यात आली तसेच दर्गाच्या माध्यमातून चालणाऱ्या ऊत्सव कार्यक्रम व इतर कार्याविषयी चर्चा करण्यात आली तसेच दर्गाच्या व त्यामाध्यमातून लोकांच्या पुढे होणाऱ्या उन्नतीसाठी चर्चा करण्यात आली.
१९८५ पासून तीन दशकांहून अधिक काळाचा राजकीय अनुभव गाठीशी असलेले श्री. बेग हे कर्नाटक विधानसभेचे सलग सात वेळा (१९८५-२०१९) सदस्य राहिले आहेत. या काळात त्यांनी गृहमंत्री, पर्यटन मंत्री, हज आणि वक्फ मंत्री यांसारखी मंत्रिमंडळातील अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. तसेच, पायाभूत सुविधा, माहिती आणि जनसंपर्क मंत्री, तसेच नगरविकास मंत्री म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्रांतवाडी येथे पुणे पॅंथर सेनेकडून Donald Trump यांच्या फोटो ला जोडे मारून ‘जोडे मारो’...

विश्रांतवाडी येथे पुणे पॅंथर सेनेकडून Donald Trump यांच्या फोटो ला जोडे मारून ‘जोडे मारो’ आंदोलन केले पुणे : विश्रांतवाडी परिसरात पुणे पॅंथर सेना व संस्थापक...

पुणे शहरात युवकांमधील व्यसनाधीनतेवर पहिला ‘SAIYAM’ अहवाल प्रकाशित; चिंताजनक निष्कर्ष समोर

पुणे, दि. २४ एप्रिल २०२६ — पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे युवकांमधील वाढत्या व्यसनाधीनतेच्या समस्येवर प्रकाश टाकणारा आणि त्यावरील उपाययोजनांचा मार्ग दाखवणारा ‘SAIYAM: The Status...

पुणे क्राईम ब्रांच युनिट-६ ची कारवाई : आरोपीकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त

पुणे क्राईम ब्रांच युनिट-६ ची कारवाई : आरोपीकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त पुणे : पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-६ कडून अवैध शस्त्र बाळगणाऱ्या...

वानवडी पोलिसांची मोठी कारवाई: एनडीपीएस गुन्ह्यातील फरार आरोपी अटकेत; अमली पदार्थ व पिस्तूल जप्त

पुणे, दि. २४ एप्रिल २०२६ — वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एनडीपीएस गुन्ह्यातील फरार आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ तसेच शस्त्रास्त्र जप्त...

मुळा-मुठा नदी संवर्धनावर सवाल; महोत्सव स्वागतार्ह पण ठोस कृतीची मागणी

पुणे | प्रतिनिधी : Pune Municipal Corporation तर्फे २२ एप्रिल २०२६ रोजी सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी येथे मुठा नदीच्या तीरावर ‘नदी महोत्सव’चे दुसरे पर्व उत्साहात...

error: Content is protected !!