Homeताज्या बातम्यालाल बहादूर शास्त्री स्मारक बेमुदत धरणे आंदोलन उग्र .

लाल बहादूर शास्त्री स्मारक बेमुदत धरणे आंदोलन उग्र .

पुणे- मा पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री स्मारक अनधिकृत तोडफोड प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पुणे मनपा बाहेर बेमुदत धरणे आंदोलन तीव्र करण्यात आले असून, आज आंदोलनाचा पहिल्या दिवशी शिवसेने सोबत अनेक महाविकास आघाडीतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलनास भेट देऊन पाठिंबा दिला, यावेळी पुणे मनपा प्रशासनाच्या वतीने अंदोलकांची भेट घेण्यात आली पण स्मारकाच्या निगडित कागदोपत्री निर्णय, करारनामा, यावर चर्चा करण्यात आली तसेच प्रशासन आणि आंदोलन कर्ते यांनी एकत्र स्मारकाची स्थळ पाहणी करून अनेक त्रुटी दाखविण्यात आल्या यावेळी स्मारकाची जागा कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आंदोलनकर्त्यांकडून हाणून पाडण्यात आला .

यावेळी आंदोलनस्थळी शिवसेना शहरप्रमुख वसंत मोरे, सह संपर्कप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षा दिप्ती चवधरी, नगरसेवक सुनील शिंदे , शिवसेना शहर संघटक राजेंद्र शिंदे, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता घुले, मकरंद पेठकर, महिला आघाडीच्या करुणा घाडगे, सविता गोसावी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मदन कोठुळे, युवक काँग्रेस चे सागर धाडवे, अजय खुडे, हर्षद हांडे यांनी भेट दिली.
शिवसेना आंदोलनकर्ते प्रतीक आल्हाट हे पुणे मनपा प्रशासन, विकासक नाईक नवरे, ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी यासाठी ठाम आहेत कारवाई होई पर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे त्यांनी कळविले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनची धडक कारवाई: आंबेगाव बुद्रुक येथे विधीसंघर्षित बालकाकडून गावठी बनावटीचे पिस्टल...

पुणे, दिनांक ०६ जून २०२६: पुणे शहरातील गुन्हेगारी नियंत्रण आणि अवैध शस्त्रास्त्रांविरोधातील मोहिमेला गुन्हे शाखेला पुन्हा एकदा मोठे यश आले आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या...

वारजे येथील लॉजवर छापा; वेश्याव्यवसायातून अल्पवयीन मुलीसह दोघांची सुटका, महिला आरोपीला अटक

पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने एक मोठी कारवाई केली आहे. वारजे परिसरातील एका लॉजवर अचानक छापा टाकून...

मुंढवा गायरान वस्ती येथील कोड्या नाल्यात बेकायदेशीर राडारोडा डम्पिंग; २०० हून अधिक घरांना पुराचा...

​सम्यक क्रांती दलाचे अध्यक्ष निलेश थोरात यांचा आंदोलनाचा इशारा; पोलीस आणि मनपाकडे फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी. पुणे: मुंढवा येथील गायरान वस्ती लगत असलेल्या नैसर्गिक 'कोड्या...

नियुक्ती वादात ५१ पीसीएमसी शिक्षकांना हायकोर्टाने दिलासा दिला, न्यायालयाने नागरी संस्थेची कारवाई ‘अनैतिक’ ठरवल्यानंतर...

पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ५१ शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यांना सहाय्यक शिक्षकाचा दर्जा देण्याचे आणि सातव्या...

या उन्हाळ्यात महाराष्ट्रात उष्माघाताचे २९२ रुग्ण, २१ मृत्यू. पुणे बातम्या

अधिका-यांनी असुरक्षित गटांना - वृद्ध, घराबाहेरील कामगार आणि जुनाट आजार असलेल्यांना - उच्च-उष्णतेचे तास टाळण्यासाठी, हायड्रेटेड राहण्यासाठी आणि लवकर वैद्यकीय सेवा घेण्याचे आवाहन...

error: Content is protected !!