Homeताज्या बातम्याआळंदी रोडवर ‘झाडू मारा आंदोलन’; खोदकामामुळे अपघातांची मालिका, ठेकेदारावर कारवाईची मागणी

आळंदी रोडवर ‘झाडू मारा आंदोलन’; खोदकामामुळे अपघातांची मालिका, ठेकेदारावर कारवाईची मागणी

पुणे | प्रतिनिधी
पुण्यातील आळंदी रोडवरील मेंटल कॉर्नर चौक येथे केबल टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामानंतर रस्ता अपूर्ण अवस्थेत सोडण्यात आल्याने परिसरात अपघातांची मालिका सुरू झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बारीक खडी व दगड विखुरलेले असल्याने वाहनचालकांच्या गाड्या घसरत असून रात्रभरात सुमारे दहा अपघात घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
खोदकामानंतर रस्ता पूर्ववत न केल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते सचिन भोसले यांनी ‘झाडू मारा आंदोलन’ करत स्वतः झाडू मारून रस्ता स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चौकात सतत सुरू असलेल्या वाहतुकीमुळे संपूर्ण साफसफाई करणे शक्य झाले नाही.
सचिन भोसले यांनी पुणे महानगरपालिका येथे अधिकृत तक्रार दाखल केली असून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करून ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केली आहे. “रातोरात केबल टाकून काम पूर्ण केल्याचा दिखावा करण्यात आला, मात्र रस्ता दुरुस्त न करता नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्यात आला आहे,” असा आरोप त्यांनी केला.
या आंदोलनावेळी सामाजिक कार्यकर्ते राजीव नाईक, नवरे महेश राऊत, राजेश शेलार व सनी राव उपस्थित होते. संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘सियाला कॅबमध्ये बसायचे नव्हते’: बाली ट्रिपच्या अगोदर, कॅब ड्रायव्हरच्या दाव्यामुळे साहिल गोयल केतन अग्रवाल...

(L-R) कॅब चालक (इमेज -सोशल मीडिया), केतन अग्रवाल, सिया गोयल आणि भाऊ साहिल गोयल पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या काही दिवस...

‘आमच्याद्वारे नियुक्त केलेले नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावासाठी वकील...

आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

लोणीकंद परिसरात नाकाबंदी दरम्यान मोक्का व खुनाच्या गुन्ह्यातील ३ कुख्यात आरोपी जेरबंद; पिस्टलसह ६.३६...

पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलिसांच्या लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने गुन्हेगारी टोळ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी एक मोठी आणि यशस्वी कामगिरी करण्यात आली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या...

“पुणे मनपा शाळा क्र. १७ मध्ये आर्थिक भ्रष्टाचार आणि वीजचोरी प्रकरण; दोषींवर कारवाईपूर्वी नवीन...

अं पुणे- प्रभाग क्र. २७, नवी पेठ येथील पुणे महानगरपालिका शाळा क्र. १७ (धर्मवीर संभाजी महाराज विद्यालय) येथे २०१८ पासून सत्ताधारी नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून...

भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक; १ लाख ३०...

पुणे: पुणे शहर पोलीस दलाच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने जबरी चोरीच्या एका गंभीर गुन्ह्याचा छडा लावत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या...

error: Content is protected !!