Homeताज्या बातम्याइस्रो सहलीसाठी कुरणवाडी शाळेची वैष्णवी खिलारी हिची निवड..

इस्रो सहलीसाठी कुरणवाडी शाळेची वैष्णवी खिलारी हिची निवड..

इस्रो सहलीसाठी कुरणवाडी शाळेची वैष्णवी खिलारी हिची निवड…

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज सहसंपादक शिवाजी दवणे9730170965

अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा असलेला दूरदर्शी उपक्रम म्हणजे इस्रो सहल, केरळ मधील थुंबा या ठिकाणी असलेल्या संशोधन केंद्रास भेट देण्यासाठी कुरणवाडी शाळेची विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी धोंडीराम खिलारी हिची निवड झालेली असून सबंध तालुक्यातून इयत्ता सातवी व आठवीच्या गटात चांगले गुण प्राप्त करून तिने हे यश प्राप्त केलेले आहे.
याप्रसंगी तिचे सर्वत्र कौतुक होत असून कुरणवाडी सारख्या दुर्गम भागात असलेली शाळा व त्या ठिकाणी असलेले गुणवत्ता याद्वारे वैष्णवी ने हे निर्भेळ यश संपादन केलेले असून तिला या माध्यमातून विमान प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे.
यासाठी तिला मुख्याध्यापक विजय कदम वर्गशिक्षक राजेंद्र मरभळ गणित शिक्षक बाबासाहेब चव्हाण, बाळासाहेब जाधव सर ,जगताप सर पवार सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य व कुरण
वाडी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य तसेच विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन या सर्वांनी तिचे मनस्वी अभिनंदन केले. तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री मोहिनीराज तुंबारे साहेब ,विस्तार अधिकारी इंदुमती देवरे मॅडम व केंद्रप्रमुख भागवत मॅडम यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

होमिओपॅथी प्रॅक्टिशनर्सच्या नियमनाबाबत राज्य आज अंतिम निर्णय देऊ शकते | पुणे बातम्या

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सायंकाळी उशिरापर्यंत चालली ज्यात होमिओपॅथी चिकित्सक आणि ॲलोपॅथी डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी युक्तिवाद केला. त्यानंतर दोन्ही...

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत काम सुरू करणार आहे. पुणे...

नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात. पुणे बातम्या

शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करणार असल्याच्याही अटकळ सुरू आहेत. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते. पुणे बातम्या

पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

भव्य सायकल टूर मार्गांवर खड्डे दिसू लागल्याने कार्यकर्त्यांनी ऑडिटची मागणी केली. पुणे बातम्या

फर्ग्युसन कॉलेज रोडवर खड्डे पडले आहेत पुणे : या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या उद्घाटनाच्या भव्य सायकल टूरसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्संचयित केल्यानंतर शहरातील अनेक...

error: Content is protected !!