Homeताज्या बातम्यानिरोप सभारंभात प्राचार्य सौ. शाहेदा कश्मीरी मॅडम यांना भावपूर्ण निरोप पुणे (वानवडी)...

निरोप सभारंभात प्राचार्य सौ. शाहेदा कश्मीरी मॅडम यांना भावपूर्ण निरोप पुणे (वानवडी) : दि. 21 एप्रिल

पुणे (वानवडी) : दि. 21 एप्रिल 2026 रोजी वानवडी बाजार, पुणे-40 येथील महादजी शिंदे हायस्कूलमध्ये प्राचार्य सौ. शाहेदा कश्मीरी मॅडम यांचा सप्रेम निरोप समारंभ उत्साहात आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक श्री विनोद मोतीलाल मथुरावाला तसेच माजी नगरसेविका सौ. अंजलीताई विनोद मथुरावाला उपस्थित होते. तसेच पंजेतन पवित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री हनिफभाई शेख यांनीही विशेष उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमात शाळेतील माजी वर्ग शिक्षक व शिक्षिका, तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक मान्यवर पाहुण्यांनी उपस्थित राहून प्राचार्य सौ. शाहेदा कश्मीरी मॅडम यांच्या कार्याचा गौरव केला व त्यांना पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करताना मॅडम यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेची झालेली प्रगती आणि विद्यार्थ्यांमध्ये घडवलेले संस्कार यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.
कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. मोठ्या संख्येने उपस्थिती असल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
हा निरोप समारंभ अत्यंत संस्मरणीय ठरला असून उपस्थित सर्वांनी प्राचार्य सौ. शाहेदा कश्मीरी मॅडम यांना भावपूर्ण निरोप दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हैदराबाद मॉडेलवर अवलंबून राहण्यासाठी पीएमसीचे ओव्हरहेड केबल्सचे धोरण. पुणे बातम्या

पुणे: शहरातील गोंधळलेल्या केबल नेटवर्कचे नियमन करण्यासाठी नागरी प्रशासनाने मंगळवारी मानक कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की नागरी संस्थेने हैदराबादचे मॉडेल...

नळांमधून गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने जनवादी जनता वसाहतच्या रहिवाशांचा निषेध, प्रदूषण दूर करण्यासाठी...

पुणे: जनवादी जनता वसाहत आणि परिसरात संताप आणि चिंतेचे वातावरण पसरले असून, गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ, विरंगुळ्याचे पाणी येत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली असून,...

कार खांबावर आदळली, चाकण वीज पुरवठा ठप्प | पुणे बातम्या

पुणे : चाकण एमआयडीसी परिसरात मंगळवारी सायंकाळी ५ वाजता सबस्टेशनच्या काही खांबांवर कारने धडक दिल्याने काही भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. दुरुस्तीचे काम...

भाजी विक्रेता मॅच शोधण्यासाठी, आईला आनंद देण्यासाठी पोलिसांच्या नोकरीची कथा तयार करतो. पुणे बातम्या

पुणे: पोलिस हवालदाराची नोकरी, खाकीतील फोटो आणि सेलफोन मेसेजिंग ॲप्लिकेशनवर यापैकी एक चित्र प्रदर्शित करणारे चित्र असे पोस्टरमध्ये टोम-टोमिंग करण्यात आले आहे. नर्हे येथील...

रस्त्याच्या अपघातानंतर 12 वर्षांचा मुलगा छातीत दुखापत, वैद्यकीय गुंतागुंतीतून वाचला | पुणे बातम्या

पुणे: 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या एका रस्ते अपघातानंतर छातीत गंभीर दुखापत झालेल्या एका 12 वर्षीय मुलाचा नुकताच शहरातील डॉक्टरांच्या पथकाच्या समन्वयित प्रयत्नांमुळे...

error: Content is protected !!