Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांत तृतीयपंथीयांना स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांत तृतीयपंथीयांना स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी

पुणे / मुंबई: महाराष्ट्रातील सर्व 29 महानगरपालिकांमध्ये प्रत्येकी एक तृतीयपंथी व्यक्तीची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात यावी, अशी ठोस मागणी करणारे निवेदन आज मा. आमदार चंद्रकांत दादा पाटील यांना सादर करण्यात आले.
हे निवेदन “आपली सप्तरंगी आई” या सामाजिक उपक्रमाच्या वतीने डॉ. आम्रपाली मोहिते यांनी दिले. तृतीयपंथीय समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळणे ही काळाची गरज असून, शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
डॉ. मोहिते यांनी सांगितले की, तृतीयपंथीय समाजाला राजकीय मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांना अधिकृत व्यासपीठ मिळण्यासाठी स्वीकृत नगरसेवक पद अत्यंत महत्त्वाचे ठरेल. सामाजिक न्याय आणि समान संधी या तत्वांच्या अनुषंगाने राज्य शासनाने तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याबाबत आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत, विषय शासन पातळीवर मांडण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीएम रिलीफ फंडासाठीचा अर्ज लवकरच 8 तासांत मंजूर केला जाईल. पुणे बातम्या

पुणे: अर्ज सादर केल्यापासून आठ तासांच्या आत अर्ज मंजूर केले जातील आणि ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी लवकरच नवीन ऑनलाइन प्रणाली सुरू केली जाईल या...

पुण्यातील RMCs ऑपरेशनला विराम देतात, नियमांची स्पष्टता, एकसमान अंमलबजावणी शोधतात. पुणे बातम्या

पुणे: शहरातील रेडी मिक्स काँक्रिट ऑपरेटर्सनी संबंधित सर्व प्राधिकरणांनी एकत्रित मार्गदर्शक तत्त्वे तयार करेपर्यंत उत्पादन थांबवले आहे, तरीही नागरी संस्थेने वनस्पतींवर कारवाई...

PCMC कर्मचाऱ्यांसाठी दोन अतिरिक्त वेतनवाढीसाठी मराठीत एमए, कायदा समितीने प्रस्ताव मंजूर केला. पुणे बातम्या

पुणे: प्रशासनात प्रादेशिक भाषेचा वापर अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) विधी समितीने मराठीत पदव्युत्तर (एमए) पदवी घेतलेल्या कर्मचाऱ्यांना दोन...

आळंदीतील रहिवासी टंचाईशी झगडत आहेत, नागरी समस्यांमुळे दररोज पाणी विकत घ्यावे लागत आहे. पुणे...

पुणे: आळंदीच्या मंदिरातील रहिवाशांना जगण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे कारण नगरपरिषदेच्या अनियमित आणि अपुऱ्या पिण्यायोग्य पाणीपुरवठ्यामुळे त्यांचा आर्थिक बोजा वाढून त्यांना दररोज पाणी...

हिंजवडीतील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याची चिंता भेडसावत असल्याने ढिगाऱ्यामुळे मुळा प्रवाहात अडथळे येत आहेत. पुणे...

पुणे: पिण्याच्या पाण्यासाठी मुळा नदीवर अवलंबून असलेल्या हिंजवडीवासीयांनी हिंजवडी-वाकड पुलाजवळ मोठ्या प्रमाणात बांधकामाचा ढिगारा टाकल्याने आणि अडथळ्यांमुळे चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी दावा केला...

error: Content is protected !!