Homeताज्या बातम्यावडगाव शेरीतील अपक्ष उमेदवार सचिन भोसले यांचे भाषण व्हायरल प्रभाग क्रमांक २...

वडगाव शेरीतील अपक्ष उमेदवार सचिन भोसले यांचे भाषण व्हायरल प्रभाग क्रमांक २ मध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा

वडगाव शेरीतील अपक्ष उमेदवार सचिन भोसले यांचे भाषण व्हायरल
प्रभाग क्रमांक २ मध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा

वडगाव शेरी मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार सचिन अगन भोसले यांनी गाडीवर उभे राहून केलेले जाहीर भाषण सध्या प्रभाग क्रमांक २ मध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांकडून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या साध्या, स्पष्ट आणि निर्भीड भाषणशैलीमुळे नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

“मी नि:स्वार्थीपणे समाजासाठी काम करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. कोणत्याही पैशाच्या बळावर नव्हे, तर मायबाप जनतेच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढवत आहे,” असे सचिन भोसले यांनी आपल्या भाषणात ठामपणे सांगितले.

मागील पाच वर्षांपासून वडगाव शेरी परिसरात सामाजिक प्रश्नांसाठी आंदोलने, नागरिकांच्या अडचणींसाठी संघर्ष व प्रत्यक्ष काम करणाऱ्या सचिन भोसले यांना महिला, पुरुष, तरुण व ज्येष्ठ नागरिकांनी एकमुखी पाठिंबा दर्शविला आहे.
“आम्हाला पैशांची अपेक्षा नाही, काम करणारा तरुण प्रतिनिधी हवा आहे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

स्थानिक नागरिकांचे मत आहे की, सचिन भोसले सारखा तरुण, अभ्यासू व संघर्षशील उमेदवार निवडून आला, तर प्रभाग क्रमांक २ चा सर्वांगीण विकास निश्चित होईल.
झोपडपट्टीत राहूनही नगरसेवक होता येते, हे उदाहरण सचिन भोसले देत असून ही लढाई सामान्य माणसाच्या हक्कांसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निवडणूक तपशील :
⚽ निवडणूक चिन्ह – फुटबॉल
EVM मशीन क्रमांक – 4
अनुक्रमांक – 10

उमेदवार :
सचिन अगन भोसले
अपक्ष उमेदवार, प्रभाग क्रमांक २ (ड)
फुलेनगर – नागपूर चाळ, वडगाव शेरी

निवडणुकीस अवघे काही दिवस शिल्लक असताना, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सचिन भोसले यांचे व्हिडिओ, पोस्ट व संदेश सोशल मीडियावर शेअर करून पाठिंबा व्यक्त करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुलगा भिंतीमध्ये अडकला, सुटका | पुणे बातम्या

पुणे : जांभूळवाडी रस्त्यावरील हौसिंग सोसायटीच्या दोन भिंतींचे भाग कापून अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी मंगळवारी दुपारी सात वर्षांच्या मुलाची सुटका केली.शहरातील अग्निशमन दलाच्या...

महाराष्ट्रातील नागरिक आता 100 रुपयांची इच्छापत्र कधीही आणि कुठेही मिळवू शकतात; आम्हाला काय माहित...

पुणे: राज्यभरातील नागरिक आता 517 उपनिबंधक कार्यालयांपैकी कोणत्याही वेळी 100 रुपये नोंदणी शुल्क भरून त्यांच्या इच्छापत्रांची नोंदणी करू शकतात आणि त्यांचे संरक्षण...

एमओएचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच असायला हवे होते, जय पवार पुणे न्यूज

पुणे: खासदार मुरलीधर मोहोळ यांची या पदासाठी निवड झाल्याच्या दुसऱ्याच दिवसानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र जय पवार यांनी सोमवारी सांगितले की,...

खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली तिघांना अटक. पुणे बातम्या

पुणे : आदल्या दिवशी जेवण देण्यावरून झालेल्या वादातून एका ग्राहकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पिंपरी पोलिसांनी सोमवारी तीन भोजनालयातील कामगारांना अटक...

सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पुरुषाची निर्दोष मुक्तता. पुणे बातम्या

पुणे : आपल्या चार वर्षांच्या सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या २५ वर्षीय तरुणाची सत्र न्यायालयाने सोमवारी निर्दोष मुक्तता केली.कोर्टाने म्हटले...

error: Content is protected !!