Homeताज्या बातम्याहिंजवडी–वाघोली–शिक्रापूर वाहतूक कोंडीसाठी पीएमआरडीएकडून मोठे निर्णय! .

हिंजवडी–वाघोली–शिक्रापूर वाहतूक कोंडीसाठी पीएमआरडीएकडून मोठे निर्णय! .

हिंजवडी–वाघोली–शिक्रापूर वाहतूक कोंडीसाठी पीएमआरडीएकडून मोठे निर्णय!

हिंजवडी, वाघोली आणि शिक्रापूरमधील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी पीएमआरडीएची महत्त्वपूर्ण आढावा बैठक दि.26 नोव्हेंबर 2025 रोजी आकुर्डी येथे पार पडली. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी अनेक तातडीच्या उपाययोजना जाहीर केल्या.
🔹 बैठकीतील मुख्य निर्णय
✅ 5 डिसेंबरपूर्वी खड्डेविरहित रस्ते
✅ हिंजवडी फेज 1,2 व 3 दरम्यान एलिव्हेटेड कॉरिडोरसाठी भूसंपादन प्रस्ताव
✅ मेट्रो लाईन-3 खालील रस्ते तातडीने दुरुस्त करून एमआयडीसीकडे हस्तांतरित
✅ हिंजवडी परिसरात स्थायी सिग्नल्ससाठी पीएमआरडीए निधी देणार
✅ धूळ व बेफिकीर डंपर/आरएमसी प्लॅन्टवर कडक कारवाई
✅ पुणे–मुंबई बाह्यवळण मार्गावर अंडरपास + सेवा रस्ते
✅ भूगाव बायपास रस्त्याचे भूसंपादन मार्गी; कंत्राटदाराला कामाचा आदेश लवकरच
✅ वाघोली–शिक्रापूर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नवीन बायपास रस्त्यांची योजना
🔹 विशेष लक्ष
हिंजवडीतील प्रस्तावित रस्ते व भूसंपादनाची गती वाढविणे
जलनिस्सारण, अतिक्रमण हटविणे आणि अपघात-प्रवण रस्त्यांचे पुनर्बांधणी
वाघोली–केसनंद–खराडी परिसरासाठी नवीन बायपास मार्गाची प्रत्यक्ष पाहणी व नियोजन
शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडीसाठी अनेक नवीन कनेक्टिव्हिटी रस्त्यांना मंजुरी
🔹 नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग
हिंजवडी व वाघोली येथील नागरिकांनी बैठकीत उपस्थित राहून सूचना मांडल्या—प्रशासनाने त्वरित कारवाईचे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘फक्त एक सिग्नल नाही’: लोहगडच्या कड्यावर केतनच्या शेवटच्या पोहोचण्यापासून सिया गोयलचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांनी...

सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22) यांना 18 जून रोजी पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावरील 25 वर्षीय केतन अग्रवालला ठार मारण्याचा कट रचल्याप्रकरणी...

केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल, चेतन चौधरी यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी...

आरोपी सिया आणि चेतन यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे : व्यापारी केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयल आणि...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: ‘मोका’ गुन्ह्यातील ६ महिन्यांपासून फरार असलेल्या दोन अट्टल आरोपींना गुन्हे...

​पुणे, दिनांक २९ जून २०२६: पुणे शहरातील संघटित गुन्हेगारीला वेसण घालण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाने एक मोठी यशस्वी कारवाई केली आहे. कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलीस स्टेशनमध्ये...

केतन अग्रवाल खून प्रकरण: चेतन चौधरी स्कूटरवरून लोहगड किल्ल्यापर्यंत ९० किमी चालला – त्याने...

तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, चेतन (एल) यांनी 18 जून रोजी पुण्याहून प्रवासासाठी जाणूनबुजून स्कूटर निवडली कारण त्याला टोल प्लाझा रेकॉर्डवरून कार सापडण्याची भीती होती. पुणे:...

3 वर्षीय मुलीवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी 65 वर्षीय वृद्धाला पुण्यातील न्यायालयाने फाशीची शिक्षा...

सर्वोच्च न्यायालयाने परिभाषित केल्यानुसार हे प्रकरण "दुर्मिळातील दुर्मिळ" श्रेणीत येते, असे न्यायालयाने नमूद केले. पुणे - भोर तालुक्यातील नसरापूर गावात 1 मे रोजी...

error: Content is protected !!