Homeताज्या बातम्याअहिल्यानगर येथे लोहार समाजाच्या राज्यस्तरीय वधु वर मेळाव्याची बैठक उत्साहात संपन्न...

अहिल्यानगर येथे लोहार समाजाच्या राज्यस्तरीय वधु वर मेळाव्याची बैठक उत्साहात संपन्न…

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज सहसंपादक शिवाजी दवणे9730170965-

येणार्या नवीन वर्षाच्या ११ जानेवारी २०२६ रोजी राज्यस्तरीय लोहार समाजांचा वधु-वर मेळावा पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे पुर्व नियोजित
बैठक बोलवण्यात आली होती यामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा कशी असावी हा कार्यक्रम करत असताना योग्य नियोजन व जो काही कार्यक्रम होईल तो पारदर्शक व स्वच्छ असा असेल. हा कार्यक्रम होत असताना कुणालाही आपले आप्तेष्ट असतील किंवा समाजातील कोणताही व्यक्ती असेल त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही.त्यांची राहण्याची व जेवणाची तसेच इतर अशा प्रकारच्या ज्या ज्या अडचणी आहेत. त्या कशा प्रकारे सोडवता येतील यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहायचे आहे. असे नियोजन मीटिंगमध्ये ठरले आहे.
आजच्या या नियोजन बैठकीसाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी संदीप दादा थोरात ,सोमनाथ भाऊ हरेर, हर्षल आगळे सर,नवनाथ हराळे,प्रभाकर लाड सर , बाळासाहेब इघे सर,ज्ञानेश्वर सोपान शिरसाट ,अमोल जवणे ,सुधाकर कौसे ,पत्रकार शिवाजी दवणे ,पत्रकार गणेश भालके ,गुलाब चव्हाण ,दत्तात्रय भालके ,किसन लोखंडे ,अशोक पवार ,अशोक हराळे ,जालिंदर पोपळघट ,निवृत्ती पोपळघट ,प्रदीप पोपळघट अनिल थोरात, विनायक गाडेकर ,एकनाथ लाड, विजय म्हस्के, अनिल हिवाळे ,विजयकुमार जगताप,अरुण इघे ,डॉक्टर सचिन हराळे, सोमनाथ हराळे ,नरेंद्र दुदलमल ,तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक पुणे; दि. २२ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील कोंढवा परिसरातील भाग्योदय नगर येथील गल्ली क्रमांक ३४ मधील...

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा पुणे | हवेली तालुका प्रतिनिधी. प्रसाद सोनवणे. पंचायत समितीच्या मासिक सभांचे ठरलेले ठिकाण बदलत हवेली पंचायत समितीची...

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त ​पुणे: शहरातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई ​पुणे, दि. २१ नोव्हेंबर २०२६: पुणे शहरातील गुन्हे शाखा...

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त रक्तदात्यांचे शतक पार! शिवसेना-युवासेनेच्या रक्तदान शिबिरात १०७ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त रक्तदात्यांचे शतक पार! शिवसेना-युवासेनेच्या रक्तदान शिबिरात १०७ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान पुणे : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना-युवासेना पुणे शहराच्या...

error: Content is protected !!