Homeताज्या बातम्याकष्टकऱ्यांच्या एकजुटीचा विजय! लोहार समाजाच्या न्याय हक्कांसाठी ऐतिहासिक पाऊल, मंत्रालयात मा. मुख्यमंत्री...

कष्टकऱ्यांच्या एकजुटीचा विजय! लोहार समाजाच्या न्याय हक्कांसाठी ऐतिहासिक पाऊल, मंत्रालयात मा. मुख्यमंत्री साहेबा सोबत बैठक संपन्न !* 🚩

▬▬▬▬▬ஜ۩🔆۩ஜ▬▬▬▬▬
🔨 *कष्टकऱ्यांच्या एकजुटीचा विजय! लोहार समाजाच्या न्याय् हक्कांसाठी ऐतिहासिक पाऊल, मंत्रालयात मा. मुख्यमंत्री साहेबा सोबत बैठक संपन्न !* 🚩
▬▬▬▬▬ஜ۩🔆۩ஜ▬▬▬▬▬
​समस्त लोहार समाज बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी!
*​लोहार समाज राज्यस्तरीय समन्वय समितीच्या* वतीने गेल्या अनेक महिन्यांपासून समाजाच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर व ३२ प्रमुख मागण्यांवर शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू होता.
​या संघर्षाला अखेर मोठे यश आले असून, नामदार श्री. गिरीशजी महाजन साहेब (जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या अथक प्रयत्नांमुळे व जामनेर लोहार समाज व जेष्ठ समाज समाज सेवक श्री श्रीकृष्ण चंदनपाट साहेब यांच्या सहकार्यामुळे गेल्या २१ वर्षा नंतरच्या प्रदीर्घ काळानंतर, हि दुसरी भेट, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ठीक ४:०० वाजता मंत्रालयात मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत सहा सदस्यीय शिष्टमंडळाची अत्यंत सकारात्मक बैठक संपन्न झाली.
​कॅबिनेट बैठकीनंतर मंत्रालयाच्या विशेष सभागृहात पार पडलेल्या सुमारे २० ते २५ मिनिटांच्या या बैठकीत मा. मुख्यमंत्र्यांनी लोहार समाज राज्यस्तरीय समन्वय समितीचे ३२ मागण्यांचे निवेदन बारकाईने वाचले.
*लोहार समाज हा अत्यंत कष्टाळू आणि प्रामाणिक, आपलाच समाज आहे. व लोहार समाज आर्थिक विकास महामंडळ लवकरच कार्यन्वित करून निधी वाढ, प्रतिनिधी नेमणूक बाबत ही खास निर्णय घेऊ तसेच समाजाच्या ३२ मागण्यांपैकी बहुतांश, त्यातील १२ ते १४ मुख्य व महत्वाच्या मागण्या शासन लवकरच मान्य करेल. या संदर्भात समितीला अधिकृत लेखी पत्र एक दोन दिवसात देण्यात येईल, तसेच गरज पडल्यास माध्यमां समोरही (मीडिया बाईट) भूमिका मांडू.” असे प्रतिपादन, मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिले.*
​या ऐतिहासिक बैठकीप्रसंगी शिष्टमंडळाच्या वतीने समन्वय समितीचा सन्माननीय मफलर व मानपत्र देऊन मा. मुख्यमंत्र्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. समाजाच्या हक्कांच्या या लढ्याला मिळालेले हे सकारात्मक आश्वासन म्हणजे प्रत्येक कष्टकरी समाजबांधवाच्या संयम आणि एकजुटीचा सन्मान आहे.
​📍 *उपस्थित शिष्टमंडळ*
● श्री. दिलीप रामचंद्र वसव (पुणे)
● ॲड. युवराज मुरार जाधव (कल्याण)
● श्री. ललित वासुदेव सपकाळे (जामनेर)
● श्री. श्रीकृष्ण सुपडू चंदनपाट (जामनेर)
● श्री. अंकुश बबन थोरात (सोलापूर)
● श्री. विनायक भगवान हरळ (धुळे)
​🤝 *एकजुटीची ताकद, उज्ज्वल भविष्याची पहाट! लोहार समाज राज्यस्तरीय समन्वय समिती*
▬▬▬▬▬ஜ۩🔆۩ஜ▬▬▬▬▬
🙏 *कृपाभिलाशी* 🙏
*ॲड. युवराज मुरार जाधव*
( सचिव )
*लोहार समाज राज्यस्तरीय समन्वय समिती*
*समस्त पदाधिकारी व सभासद*

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद; १० गुन्हे...

पुणे (ग्रामीण): खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात डल्ला मारणाऱ्या दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व खेड पोलीस स्टेशनच्या पथकाने गजाड केले आहे....

औंध नगर आणि विद्यापीठ भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न;

औंध नगर आणि विद्यापीठ भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न; पुणे (शशिकांत पाटोळे) : औंध नगर आणि विद्यापीठ भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वार्षिक...

बाणेरमध्ये जबरी चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांकडून जेरबंद; सोन्याचे दागिने व रोकड हस्तगत

पुणे: पुण्यातील बाणेर परिसरात रात्रीच्या सुमारास नागरिकाला अडवून मारहाण करत सोन्याचे दागिने आणि ऑनलाईन पैसे जबरदस्तीने ट्रान्सफर करून लूटमार करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला बाणेर पोलीस...

बोपोडीतील वादग्रस्त ‘अॅनिमल इन्सिनरेटर’ प्रकल्प: नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न आणि तीव्र रोष

पुणे महानगरपालिकेच्या (PMC) मनमानी कारभाराचा आणि नियोजनाचा फटका आता पुन्हा एकदा उपनगरांना बसू लागला आहे. बावधन येथील तीव्र विरोधामुळे रखडलेला मृत प्राण्यांच्या दहनाचा प्रकल्प...

“७ अनाधिकृत होर्डिंग्ज नक्की कोण वाचवत आहे.? तक्रारीनंतरही आकाशचिन्ह विभाग मौन की मूक पाठिंबा?”

पुणे:- पुणे शहरातील शेकडो अनधिकृत होर्डिंग्जचा विषय पुणे महानगरपालिकेसाठी तापदायक ठरत असतानाच, प्रशासनाकडून काही ठराविक प्रकरणांमध्ये कारवाईबाबत जाणीवपूर्वक मौन धारण करण्यात येत असल्याचे गंभीर प्रकार...

error: Content is protected !!