Homeताज्या बातम्याकाँग्रेसचे बंडखोर उमेदवार सचिन भोसले यांना Mass Movement संघटनेचा जाहीर पाठिंबा

काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सचिन भोसले यांना Mass Movement संघटनेचा जाहीर पाठिंबा

पुणे :
प्रभाग क्रमांक २ – फुलेनगर, नागपूर चाळ येथील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सचिन अगन भोसले यांना पुण्यातील आक्रमक आणि लढवय्या Mass Movement संघटनेचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. विजू भाऊ जगताप यांनी सचिन भोसले यांच्या उमेदवारीला उघडपणे पाठिंबा जाहीर केला असून, संघटनेचे सक्रिय पदाधिकारी कुणाल भाऊ शिंदे यांनीही या लढ्याला बळ दिले आहे.

पुणे शहरात कुठेही अन्याय, अत्याचार किंवा प्रशासनाची दडपशाही झाली की थेट रस्त्यावर उतरून सत्तेला जाब विचारणारी Mass Movement संघटना आज सचिन भोसले यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. “जिथे अन्याय, तिथे संघर्ष” हीच Mass Movement संघटनेची ओळख असून, विजू भाऊ जगताप हे नावच पुण्यातील अन्यायाविरुद्धची दहशत मानले जाते.

या जाहीर पाठिंब्यामुळे भ्रष्टाचार, अन्याय आणि सामान्य माणसाला दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींना थेट इशारा मिळाला आहे. आता सामान्य माणसाचा आवाज केवळ रस्त्यावरच नव्हे तर सभागृहात आणि प्रशासनातही दुमदुमणार, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

यावेळी बोलताना सचिन भोसले म्हणाले,
“Mass Movement संघटनेचा हा लढाऊ पाठिंबा माझ्यासाठी ताकद आहे. या विश्वासाला कधीही कमी पडू देणार नाही. अन्यायाविरुद्धचा लढा आता अधिक आक्रमक, अधिक धारदार होणार आहे.”

जय Mass Movement ✊
जय संघर्ष
जय सामान्य माणूस

— आपला,
सचिन अगन भोसले
(बंडखोर उमेदवार, प्रभाग क्रमांक २ – फुलेनगर, नागपूर चाळ)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उच्च परताव्याच्या आमिषाने किमान 22 गुंतवणूकदारांची 5 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या चार आरोपींच्या मान...

एफआयआर (प्रथम माहिती अहवाल) पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी माण आणि हिंजवडी परिसरातून तब्बल २२ जणांना ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील...

कमी साठ्याच्या दरम्यान पर्यायी दिवसाच्या पाणीपुरवठ्याला सामोरे जाण्यासाठी पुणे रहिवासी आपली दिनचर्या, जीवनशैली बदलतात....

NIBM रोड ॲनेक्सी भागातील एका गृहनिर्माण संस्थेमध्ये पाणी वापर आणि वेळेबाबत सूचना. पुणे : कमी होणारे पाणी साठे आणि उशीर झालेल्या पावसामुळे नागरी...

विलंबाने, परंतु मान्सूनपूर्व सरी रहिवाशांना दिलासा आणि आशा देतात. पुणे बातम्या

कोथरूडमध्ये पाणी भरलेल्या रस्त्यावर बसमधून उतरताना एक महिला पावसात अडकली. पुणे : रविवारी बहुतेक भागांत अधूनमधून गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडलेल्या...

पुण्यात चाकू हल्ला टाळण्यासाठी पोलिसाने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याने घरफोडीचा संशयित जखमी | पुणे बातम्या

पुणे : रविवारी पहाटे 5.30 च्या सुमारास रामटेकडी, वानोरी येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकाने चाकू हल्ला हाणून पाडण्यासाठी आपल्या सेवा शस्त्राने गोळीबार केल्याने...

की कोंढवा जंक्शनवर खोदकाम केल्यानंतर दुरुस्ती न केलेल्या रस्त्यामुळे पावसाळ्यात पुराची भीती निर्माण झाली...

खोदलेल्या पॅचमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे, त्यामुळे वारंवार खड्डे पडतात. पुणे : कोंढवा आणि एनआयबीएम रोड परिसरातील रहिवाशांनी या पावसाळ्यात ज्योती हॉटेलजवळील...

error: Content is protected !!