Homeताज्या बातम्या​कोंढवा भागात अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; गांजासह २२ वर्षीय तरुण...

​कोंढवा भागात अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; गांजासह २२ वर्षीय तरुण गजाआड

पुणे:
पुण्यातील कोंढवा भागात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. वरिष्ठांकडून मिळालेल्या विशेष सूचनांनुसार, दिनांक १९/०६/२०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २ (गुन्हे शाखा, पुणे शहर) चे अधिकारी व कर्मचारी कोंढवा परिसरात पेट्रोलिंग करत होते.
​कमेला, कोंढवा येथील जैध जनरल स्टोअरच्या समोर, सार्वजनिक रस्त्याच्या कडेला एक संशयित इसम पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे बेकायदेशीररित्या आणि विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला उग्र वासाचा, हिरवट रंगाचा गांजा हा अंमली पदार्थ सापडला.
​आरोपीचे नाव व पत्ता:
​आसिफ आतिक मेमण (वय २२ वर्षे)
​रा. गल्ली नं. ०१, वैशाली दवाखान्याजवळ, भाग्योदयनगर, कोंढवा, पुणे.
​जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (एकूण किंमत रु. ३७,३००/-):
​गांजा: २४,२००/- रुपये किमतीचा, एकूण १२१० ग्रॅम वजनाचा निव्वळ गांजा.
​मोबाईल: १०,०००/- रुपये किमतीचा ‘रेडमी’ (Redmi) कंपनीचा मोबाईल फोन.
​रोख रक्कम: ३,१००/- रुपये रोख.
​पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल:
​याप्रकरणी आरोपी आसिफ आतिक मेमण याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा रजि. नंबर- ४७५/२०२६, एन.डी.पी.एस. अॅक्ट (NDPS Act) कलम- ८ (क) व २०(ब)(ii)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई:
​पुणे पोलिसांच्या जनसंपर्क अधिकारी (P.R.O.) कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर कामगिरी खालील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:
​मा. तेजस्वी सातपुते (अपर पोलीस आयुक्त, गुन्हे)
​श्री. गौहर हसन (मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे)
​श्री. शंकर खटके (मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-३)
​वाहिद पठाण (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक)
​अनिल सुरवसे (सहा. पोलीस निरीक्षक)
​कारवाईत सहभागी असलेले पोलीस पथक:
​अंमली पदार्थ विरोधी पथक २ चे सहाय्यक पोलीस फौजदार (सपोफौ) राजस शेख, तसेच पोलीस अंमलदार योगेश कुंभार, पृथ्वीराज पांडुळे, सतिश चव्हाण, गणेश गोसावी, विनोद निंभोरे, प्रशांत कळसकर, सुनिल महाडीक, सुरेखा साबळे आणि वाहन चालक-पोलीस अंमलदार दिनेश बास्टेवाड यांनी या यशस्वी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कॅब रद्द करणे आणि पुण्यातील रोजच्या प्रवासाच्या भाड्यावरून वाद | पुणे बातम्या

पुणे विमानतळावर कॅबच्या रांगा पुणे : संपूर्ण शहरातील प्रवासी कॅब रद्द करणे, भाडे विवाद आणि ड्रायव्हर्ससह वादविवाद वाढवत आहेत कारण ट्रिप ॲप-आधारित भाडे...

भीमाशंकर मंदिरात मोफत दर्शन सुविधा पुन्हा सुरू, सुरू असलेल्या कामांमध्ये गर्दीमुळे गर्दी व्यवस्थापनाची चिंता...

आठवड्याच्या शेवटी, धार्मिक कार्यक्रमांदरम्यान आणि संपूर्ण पावसाळ्यात गर्दी आणखी वाढेल अशी अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे. पुणे : विख्यात ज्योतिर्लिंग देवस्थान असलेल्या भीमाशंकर मंदिरात जवळपास...

शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशिवाय सेनेचा कोणताही गट अस्तित्वात नाही : शहा | पुणे बातम्या

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (अत्यंत डावीकडे) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (अत्यंत उजवीकडे) यांच्या उपस्थितीत शनिवारी कोल्हापुरात 'धन्यवाद सभे' दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...

विलीन झालेल्या भागातील रहिवासी पर्यायी दिवसाच्या वेळापत्रकानुसार दररोज एक तास पाणीपुरवठ्यासाठी दाबतात. पुणे बातम्या

नळ कोरडे पडत असल्याने शहराच्या काही भागात खाजगी पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढले आहे. पुणे : पुण्याच्या विलीन झालेल्या भागातील रहिवासी आणि...

MHT-CET मध्ये 12 गुण 100 पर्सेंटाइल phy-chem-maths मध्ये दुसऱ्या प्रयत्नात | पुणे बातम्या

पुणे : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) कक्षाने अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतलेल्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) गटासाठी MHT-CET...

error: Content is protected !!