Homeक्राईमकोथरूडमध्ये भरदिवसा तरूणाचा खून; कारणही आलं समोर..

कोथरूडमध्ये भरदिवसा तरूणाचा खून; कारणही आलं समोर..

कोथरूड भागातील शास्त्रीनगर येथे सागर कॉलनी परिसरात तरूणाचा चार अल्पवयीन मुलांनी पालघन सारख्या धारदार हत्यारांनी डोक्यात तसेच मानेवर व हातावर वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे.भरदिवसा घटना घडल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. आशिष दशरत जाधव (वय ३५) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष जाधव महापालिकेत सफाई कामगार म्हणून नोकरी करत होता. तर यातील एका अल्पवयीन मुलाची आई व आशिषची कामावर ओळख झाली होती. ओळखीनंतर त्यांच्यात मैत्री पूर्ण संबंध तयार झाले होते. दरम्यान आशिषने संबंधित महिलेला हात उसने पैसे देखील दिले होते. कालांतराने त्यांच्यात वादविवाद सुरू झाले. आशिष पैसेही परत मागत होता. त्यावरून तो शिवीगाळ करत असत.

दरम्यान गुरुवारी देखील त्यांच्यात वाद झाले होते. तेव्हा महिलेचा अल्पवयीन मुलगा देखील समोर होता. त्याने हा प्रकार पाहिला, त्यामुळे त्याला आशिषचा राग आला. सायंकाळी आशिष हा शास्त्रीनगर येथील सागर कॉलनी येथे आला होता. तो पार्क केलेल्या दुचाकीवर बसलेला होता. दरम्यान चार ते पाचजण हत्यारे घेऊन आले. त्यांनी बेसावध असताना त्याच्यावर धारदार हत्यारांनी वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आशिषला तात्काळ रूग्णादाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना आशिषचा मृत्यू झाला. अशी माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. दरम्यान याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे समजते.लयात

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नागरिक–पोलीस स्रेहसंमेलन: ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबद्दल आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

पुणे: नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि परस्पर सन्मानाचे सुंदर उदाहरण म्हणून कल्याणी नगर येथील रहिवाशांनी, मोनिका शर्मा व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली, येरवडा...

पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीसीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून जबरी चोरी; १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने...

पुणे: पुणे रेल्वे स्टेशन येथील सिनियर बुकिंग क्लर्क (सीसीटीसी) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून रोख रक्कम, मोबाईल व सोन्याची चैन जबरीने चोरी करणाऱ्या तीन आरोपींना...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी ​शिक्रापूर / पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत...

पुण्यात पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या दरोडेखोरांना छत्रपती संभाजीनगरच्या जंगलातून अटक; गुन्हे शाखा युनिट-५...

पुणे: डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शलवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन सराईत दरोडेखोरांना पुणे शहर गुन्हे शाखा...

कल्याणीनगर ट्रम्प टॉवरसमोर जबरी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांकडून अटक; ६० हजारांचा...

पुणे: कल्याणीनगर येथील ट्रम्प टॉवरसमोर फोनवर बोलत थांबलेल्या नागरिकाला "रागाने का पाहतोस" असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत रोख रक्कम लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा...

error: Content is protected !!