Homeताज्या बातम्याग्रामपंचायत थेऊर — महिला आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रामपंचायत थेऊर — महिला आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आज दिनांक 21 नोव्हेंबर 2025, शुक्रवार रोजी ग्रामपंचायत थेऊर येथे आरोग्यवर्धिनी केंद्र, थेऊर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराला महिलांनी तसेच किशोरवयीन मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आज झालेल्या तपासणी शिबिरात एकूण 114 लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून त्यामध्ये—

महिला : 76

किशोरवयीन मुली : 38

तसेच 2 आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात आले.

कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सुपरवायझर व सेविका, आरोग्य अधिकारी, आशा वर्कर, महिला बचतगट सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, शालेय विद्यार्थिनी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिरामुळे महिलांमध्ये आरोग्यजागरुकता वाढीस लागून हिमोग्लोबिन तपासणीचे महत्व अधोरेखित झाले. ग्रामपंचायतीच्या पुढाकारामुळे गावातील महिला व मुलींना आरोग्यविषयक मोफत सेवा घराजवळच उपलब्ध झाल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक पुणे; दि. २२ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील कोंढवा परिसरातील भाग्योदय नगर येथील गल्ली क्रमांक ३४ मधील...

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा पुणे | हवेली तालुका प्रतिनिधी. प्रसाद सोनवणे. पंचायत समितीच्या मासिक सभांचे ठरलेले ठिकाण बदलत हवेली पंचायत समितीची...

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त ​पुणे: शहरातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई ​पुणे, दि. २१ नोव्हेंबर २०२६: पुणे शहरातील गुन्हे शाखा...

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त रक्तदात्यांचे शतक पार! शिवसेना-युवासेनेच्या रक्तदान शिबिरात १०७ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त रक्तदात्यांचे शतक पार! शिवसेना-युवासेनेच्या रक्तदान शिबिरात १०७ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान पुणे : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना-युवासेना पुणे शहराच्या...

error: Content is protected !!