Homeताज्या बातम्याबिबवेवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई – दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

बिबवेवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई – दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

पुणे | प्रतिनिधी
बिबवेवाडी परिसरात दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बिबवेवाडी पोलिसांनी शिताफीने अटक करत मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई दिनांक 19/04/2026 रोजी करण्यात आली असून संबंधित आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. �
Bibvewadi P.St Press Note dt.21.04.2026.pdf
बिबवेवाडी पोलीस स्टेशन गु.र. नं. 67/2026, भा. दं. सं. कलम 143, 147, 148, 149, 324, 504, 506 अन्वये आरोपी ताज उर्फ अविनाश अर्जुन जोगन (वय 28 वर्षे, रा. गल्ली नं. 16, शेलके वस्ती, अपर बिबवेवाडी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा परिसरात हातात धारदार शस्त्र घेऊन फिरत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत होता. त्याच्या विरोधात पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागात विविध गुन्हे दाखल आहेत. आरोपीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55(1)(अ)(ब) अंतर्गत तडीपारीची कारवाईही करण्यात आली होती.
तरीही आरोपीने तडीपारी आदेशाचे उल्लंघन करून पुन्हा बिबवेवाडी परिसरात प्रवेश केला व शस्त्र हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला जेरबंद केले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विनोद जाधव, सुमित ताकपे, रक्षित काळे, शिवाजी येवले, ज्योती काळे व दत्ता शेळके यांनी संयुक्तपणे केली.
तसेच या कारवाईसाठी वरिष्ठ स्तरावरून मार्गदर्शन अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) पुणे शहर श्री. रंजनकुमार बनसोडे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ 2 श्री. मिलिंद मोहिते व सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग श्री. राहुल आवारे यांनी दिले.
पुढील तपासात पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. सौरभ साखरे, पोलीस उपनिरीक्षक माळोजी कांबळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल मुढे यांच्यासह पोलीस पथक सहभागी आहे.
या कारवाईमुळे बिबवेवाडी परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यस्तरीय मास्टर्स गेम्समध्ये वडगाव पाटोळेच्या चैताली पाटोळे यांची सुवर्णमय कामगिरी! नाशिक येथे पार पडलेल्या...

राज्यस्तरीय मास्टर्स गेम्समध्ये वडगाव पाटोळेच्या चैताली पाटोळे यांची सुवर्णमय कामगिरी! नाशिक येथे पार पडलेल्या स्पर्धेत पटकावली दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदके; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव राजगुरूनगर;...

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक पुणे; दि. २२ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील कोंढवा परिसरातील भाग्योदय नगर येथील गल्ली क्रमांक ३४ मधील...

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा पुणे | हवेली तालुका प्रतिनिधी. प्रसाद सोनवणे. पंचायत समितीच्या मासिक सभांचे ठरलेले ठिकाण बदलत हवेली पंचायत समितीची...

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त ​पुणे: शहरातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई ​पुणे, दि. २१ नोव्हेंबर २०२६: पुणे शहरातील गुन्हे शाखा...

error: Content is protected !!