Homeताज्या बातम्याभारतीय गंधर्व संगीत महाविद्यालय परीक्षेत उरुळी कांचन येथील साने संगीत क्लासेसचा 98%...

भारतीय गंधर्व संगीत महाविद्यालय परीक्षेत उरुळी कांचन येथील साने संगीत क्लासेसचा 98% निकाल

उरुळी कांचन | प्रतिनिधी
उरुळी कांचन येथील साने संगीत क्लासेसच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या भारतीय गंधर्व संगीत महाविद्यालय अंतर्गत डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या संगीत परीक्षेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत तब्बल 98 टक्के निकाल नोंदवला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभ काल दुपारी साने संगीत क्लासेस, उरुळी कांचन येथे उत्साहात पार पडला.
या यशाचे शिल्पकार आणि सर्व वाद्यांमध्ये पारंगत असलेले श्री शिवराज साने सर यांच्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांच्या प्रगतीत मोठा वाटा आहे. साने संगीत क्लासेसमध्ये वर्षभर विविध सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. यामध्ये वार्षिक सहल, स्नेहसंमेलन, आकाशवाणी व दूरदर्शनवरील विद्यार्थी सहभाग, समाजप्रबोधन व जनजागृती पथनाट्ये आदी उपक्रमांचा समावेश आहे.
पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार श्री सहदेव खंडागळे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. डॉ. श्री रविंद्र भोळे, कवी व इतिहास संशोधक श्री खलील शेख, पत्रकार सौ. सुवर्णाताई कांचन, सोरतापवाडी येथील उद्योजक व पत्रकार श्री बापूसाहेब चौधरी, श्री अमोल भोसले, श्री तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती अंधारे, वैष्णवी साळुंखे, रणक खरात, वेदांत गायकवाड, संकेत खंडागळे, श्रेयस गायकवाड, रुद्र जाधव, आरोही साळुंखे, यशराज साळुंखे, ऋतुजा आवळे, रियान गाडीलकर, सुयश घनवट, ओमकार कुंजीर, श्रेयस माने, समर्थ मुंडे आदी विद्यार्थ्यांचा समावेश असून कार्यक्रमाला पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवराज साने सर यांनी केले. सूत्रसंचालन श्री रोहिदास बिचकुले यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार श्री अमोल भोसले यांनी मानले.
उरुळी कांचन परिसरात साने संगीत क्लासेसच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘सियाला कॅबमध्ये बसायचे नव्हते’: बाली ट्रिपच्या अगोदर, कॅब ड्रायव्हरच्या दाव्यामुळे साहिल गोयल केतन अग्रवाल...

(L-R) कॅब चालक (इमेज -सोशल मीडिया), केतन अग्रवाल, सिया गोयल आणि भाऊ साहिल गोयल पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या काही दिवस...

‘आमच्याद्वारे नियुक्त केलेले नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावासाठी वकील...

आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

लोणीकंद परिसरात नाकाबंदी दरम्यान मोक्का व खुनाच्या गुन्ह्यातील ३ कुख्यात आरोपी जेरबंद; पिस्टलसह ६.३६...

पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलिसांच्या लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने गुन्हेगारी टोळ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी एक मोठी आणि यशस्वी कामगिरी करण्यात आली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या...

“पुणे मनपा शाळा क्र. १७ मध्ये आर्थिक भ्रष्टाचार आणि वीजचोरी प्रकरण; दोषींवर कारवाईपूर्वी नवीन...

अं पुणे- प्रभाग क्र. २७, नवी पेठ येथील पुणे महानगरपालिका शाळा क्र. १७ (धर्मवीर संभाजी महाराज विद्यालय) येथे २०१८ पासून सत्ताधारी नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून...

भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक; १ लाख ३०...

पुणे: पुणे शहर पोलीस दलाच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने जबरी चोरीच्या एका गंभीर गुन्ह्याचा छडा लावत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या...

error: Content is protected !!