Homeताज्या बातम्याभावपूर्ण आदरांजली…!! जेष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन

भावपूर्ण आदरांजली…!! जेष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन

श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ, सत्यशोधक विचारांचे अनुयायी, कष्टकऱ्यांचे खंदे नेते आणि हमाल, रिक्षाचालक, बांधकाम मजुरांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे जेष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते.

“एक गाव, एक पाणवठा” या क्रांतिकारी चळवळीचे नेतृत्व करून सामाजिक न्यायाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या बाबा आढाव यांच्या कार्याची परंपरा आजही समाजाला दिशा देणारी ठरली आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती, तळागाळातील माणसांच्या हक्कांसाठी सातत्याने केलेली लढाई आणि समतेच्या विचारांचा प्रसार हे त्यांचे आयुष्यभराचे ध्येय.

बाबा आढाव यांनी शरीर सोडले असले तरी त्यांच्या विचारांची क्रांती, समाजपरिवर्तनाची तळमळ आणि श्रमिकांच्या प्रश्नांवरील लढाई पुढील पिढ्यांना मार्गदर्शक राहील.

त्यांच्या आत्म्यास
कम्मास सद्गती, सुगती, निर्वाण लाभो…
अखेरीचा जय भीम… जय संविधान…!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

की कोंढवा जंक्शनवर खोदकाम केल्यानंतर दुरुस्ती न केलेल्या रस्त्यामुळे पावसाळ्यात पुराची भीती निर्माण झाली...

खोदलेल्या पॅचमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे, त्यामुळे वारंवार खड्डे पडतात. पुणे : कोंढवा आणि एनआयबीएम रोड परिसरातील रहिवाशांनी या पावसाळ्यात ज्योती हॉटेलजवळील...

पुण्यात मुसळधार पाऊस; आयएमडीने या आठवड्यात आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे बातम्या

मान्सूनच्या हालचाली सुरू होताच पुण्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो पुणे:: रविवारी संध्याकाळी पुण्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे प्रदीर्घ कोरड्या हवामानापासून...

‘मोक्का’च्या गुन्ह्यातील ३ महिन्यांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार राम उमाप अखेर जेरबंद!

पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने एक अत्यंत धडक कारवाई करत, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) सारख्या गंभीर गुन्ह्यात गेल्या ३...

या उन्हाळ्यात पाण्याचा पुरवठा कमी होत असताना गार्डन नर्सरींना उन्हाचा सामना करावा लागत आहे....

हजारो झाडे आणि रोपे असलेल्या बागांच्या रोपवाटिकांच्या पाण्याच्या व्यवसायावर विपरित परिणाम होतो. पुणे : बागांच्या रोपवाटिकांसाठी हा कठीण उन्हाळा आहे कारण बोअरवेल आणि...

एमआयडीसी हद्दीबाहेरील औद्योगिक वसाहतींनाही पाण्याची समस्या भेडसावत आहे. पुणे बातम्या

पिण्याच्या उद्देशाने, लहान उत्पादक 20-लिटर पाण्याच्या कॅनवर अवलंबून असतात. पुणे : एमआयडीसी क्षेत्राबाहेरील औद्योगिक क्लस्टर्सना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे नगरपालिका क्षेत्रांमध्ये...

error: Content is protected !!