Homeताज्या बातम्यामहिला विनयभंग प्रकरणी हडपसर पोलिसांची तात्काळ कारवाई : २४ तासांत आरोपी अटक...

महिला विनयभंग प्रकरणी हडपसर पोलिसांची तात्काळ कारवाई : २४ तासांत आरोपी अटक व दोषारोपपत्र दाखल

महिला विनयभंग प्रकरणी हडपसर पोलिसांची तात्काळ कारवाई : २४ तासांत आरोपी अटक व दोषारोपपत्र दाखल

पुणे, दि. १२ फेब्रुवारी २०२६ — दिनांक ०९/०२/२०२६ रोजी रात्री सुमारे २२.०० वाजता काचीगुडा, हैद्राबाद येथून हडपसर, पुणे येथे येणाऱ्या श्री गणेश ट्रॅव्हल्स या खासगी प्रवासी वाहन (क्रमांक AR-01/TR-8969) मधून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशावर प्रवासादरम्यान विनयभंग झाल्याची घटना घडली. पीडित महिला व तिचे पती स्लीपर सीटवर प्रवास करत असताना त्याच वाहनातील आरोपी निशितकुमार यशवंत सिंग (वय ४७ वर्षे, रा. अपना घर सोसायटी, मिरा रोड, मुंबई) याने दिनांक १०/०२/२०२६ रोजी पहाटे ०२.०० ते ०४.०० या वेळेत वारंवार महिलेच्या अंगास स्पर्श करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
घटनेची तक्रार प्राप्त होताच हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान घटनास्थळ पंचनामा करण्यात आला. पीडितेकडील मोबाईलमध्ये घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण उपलब्ध असल्याने संबंधित व्हिडिओ पुरावा पेनड्राइव्हमध्ये उतरवून जप्त करण्यात आला. तसेच साक्षीदारांचे जबाब नोंदवून ट्रॅव्हल्समधील प्रवासी यादीही प्राप्त करण्यात आली.
सदर गुन्ह्यातील आरोपीस दिनांक १०/०२/२०२६ रोजी अटक करण्यात आली असून हडपसर पोलिसांनी अत्यंत तत्परतेने तपास पूर्ण करून अवघ्या २४ तासांच्या आत मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. संबंधित दोषारोपपत्र क्रमांक ४१/२०२६ असा आहे.
ही कारवाई मा. श्री. अमितेश कुमार (पोलीस आयुक्त, पुणे शहर), मा. श्री. रंजनकुमार शर्मा (पोलीस सह आयुक्त), मा. श्री. मनोज पाटील (अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग), मा. श्री. डॉ. राजकुमार शिंदे (पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ६) यांच्या मार्गदर्शनाखाली मा. अतुलकुमार नवगिरे (सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग), वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोनि. निलेश जगदाळे यांच्या सूचनांनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार व विनोद शिर्के यांच्या पथकाने केली असून त्यांच्या या कार्याची प्रशंसा करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बिष्णोई टोळीच्या सदस्याने पुण्यातील कपड्याच्या दुकानदाराकडे 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. पुणे...

पुणे : बिष्णोई टोळीतील एका सदस्याने खडकवासल्याजवळील उत्तमनगर येथील एका कपड्याच्या दुकानदाराला धमकावून शनिवारी सकाळी २ कोटी रुपयांची मागणी केली, असे पोलिसांनी...

कृत्रिम पावसाची व्यवहार्यता तपासा: पक्षाचे नेते पीएमसीला | पुणे बातम्या

सोमवारी पीएमसीमध्ये सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत राजकारण्यांनी पुण्यासाठी कृत्रिम पावसाच्या व्यवहार्यतेवर चर्चा केली आणि नागरी प्रशासनाला शक्यता तपासण्यास सांगितले. पुणे : पुणे महानगरपालिकेत (पीएमसी)...

‘सियाला कॅबमध्ये बसायचे नव्हते’: बाली ट्रिपच्या अगोदर, कॅब ड्रायव्हरच्या दाव्यामुळे साहिल गोयल केतन अग्रवाल...

(L-R) कॅब चालक (इमेज -सोशल मीडिया), केतन अग्रवाल, सिया गोयल आणि भाऊ साहिल गोयल पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या काही दिवस...

‘आमच्याद्वारे नियुक्त केलेले नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावासाठी वकील...

आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

लोणीकंद परिसरात नाकाबंदी दरम्यान मोक्का व खुनाच्या गुन्ह्यातील ३ कुख्यात आरोपी जेरबंद; पिस्टलसह ६.३६...

पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलिसांच्या लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने गुन्हेगारी टोळ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी एक मोठी आणि यशस्वी कामगिरी करण्यात आली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या...

error: Content is protected !!