Homeताज्या बातम्यावांबोरी घाटात गोणीत मृतदेह; अज्ञात तरुणाचा खून, पुरावा नष्ट करण्याचा संशय

वांबोरी घाटात गोणीत मृतदेह; अज्ञात तरुणाचा खून, पुरावा नष्ट करण्याचा संशय

नगर (अहिल्यानगर) प्रतिनिधी | क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
नगर–वांबोरी डोंगरगण घाट परिसरात आज सकाळी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कामानिमित्त घाटातून जात असताना काही नागरिक लघुशंकेसाठी थांबले असता रस्त्यालगत प्लास्टिकच्या गोणीत भरलेला तरुणाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली.
प्राथमिक पाहणीत अज्ञात तरुणाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह गोणीत भरून घाटात फेकून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित मृतदेह कोणाचा आहे, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नसून पोलिसांकडून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सदर वांबोरी घाट परिसर अत्यंत सुनसान असल्याने यापूर्वीही अशा प्रकारे मृतदेहांची विल्हेवाट लावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या घाटात गुन्हेगारी कारवायांसाठी हा मार्ग वापरला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून पुढील तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन व बेपत्ता तरुणांच्या नोंदी तपासल्या जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बिष्णोई टोळीच्या सदस्याने पुण्यातील कपड्याच्या दुकानदाराकडे 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. पुणे...

पुणे : बिष्णोई टोळीतील एका सदस्याने खडकवासल्याजवळील उत्तमनगर येथील एका कपड्याच्या दुकानदाराला धमकावून शनिवारी सकाळी २ कोटी रुपयांची मागणी केली, असे पोलिसांनी...

कृत्रिम पावसाची व्यवहार्यता तपासा: पक्षाचे नेते पीएमसीला | पुणे बातम्या

सोमवारी पीएमसीमध्ये सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत राजकारण्यांनी पुण्यासाठी कृत्रिम पावसाच्या व्यवहार्यतेवर चर्चा केली आणि नागरी प्रशासनाला शक्यता तपासण्यास सांगितले. पुणे : पुणे महानगरपालिकेत (पीएमसी)...

‘सियाला कॅबमध्ये बसायचे नव्हते’: बाली ट्रिपच्या अगोदर, कॅब ड्रायव्हरच्या दाव्यामुळे साहिल गोयल केतन अग्रवाल...

(L-R) कॅब चालक (इमेज -सोशल मीडिया), केतन अग्रवाल, सिया गोयल आणि भाऊ साहिल गोयल पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या काही दिवस...

‘आमच्याद्वारे नियुक्त केलेले नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावासाठी वकील...

आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

लोणीकंद परिसरात नाकाबंदी दरम्यान मोक्का व खुनाच्या गुन्ह्यातील ३ कुख्यात आरोपी जेरबंद; पिस्टलसह ६.३६...

पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलिसांच्या लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने गुन्हेगारी टोळ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी एक मोठी आणि यशस्वी कामगिरी करण्यात आली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या...

error: Content is protected !!