Homeताज्या बातम्यासकल लोहार समाज महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय लोहार समाज कार्यकर्ता संकल्प मेळावा (एकत्रिकरण)...

सकल लोहार समाज महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय लोहार समाज कार्यकर्ता संकल्प मेळावा (एकत्रिकरण) आणि वधुवर परीचय मेळाव्याचे

सकल लोहार समाज महाराष्ट्र राज्य
राज्यस्तरीय लोहार समाज कार्यकर्ता संकल्प मेळावा (एकत्रिकरण) आणि वधुवर परीचय मेळाव्याचे

कार्यकारी संपादक सागर लोहार.
9881515725

केज येथील अक्षदा मंगल कार्यालयात दोन दिवसीय कार्यक्रम यशस्वी रीत्या पार पडला.
पहिल्या दिवशी म्हणजेच दिं.२५/१०/२५ शनीवार या दिवशी सकाळी ठिक ११ वाजता
राज्यस्तरीय कार्यकर्ता संकल्प मेळावा (एकत्रीकरण ) या कार्यक्रमाची सुरूवात प्रमुख पाहुणे आणि व्यासपीठावरील पाहुणे मंडळी व सर्व उपस्थित समाज बांधव यांच्या उपस्थितीत भगवान श्री.विश्र्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन आरती करून कार्यक्रमास सुरूवात झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे कार्यध्याक्ष श्री.आवाड विलास यांनी प्रास्ताविक सादर केल्यानंतर या कार्यक्रमाचे अनुमोदन श्री.अनंत रामचंद्र आनेराव ( अध्यक्ष)यांनी अनुमोदन देऊन
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमास सुरूवात झाली.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशीच्या
अध्यक्षस्थानी१) मा. श्री.संदीप दादा थोरात वाघोली पुणे(अध्यक्ष आ.लो.समाज विकास संघ महासंघ) कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून मा.श्री.डॉ. प्रा. साहेबराव किसन पोपळघट सर
(महासचिव, अखिल महाराष्ट्र गाडी लोहार समाज विकास महासंघ, सातारा.) यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले. या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष मा.श्री.दत्तात्रय जगन्नाथ अंकुश साहेब (P.C.M.C. CONCTRTCER) पहिल्या दिवशी च्या कार्यक्रमासाठी खालील प्रमुख पाहुणे यांची उपस्थित होती … १) मा. श्री. योगिराज मेघराज अंकुशे साहेब ( उद्योजक पुणे) २) मा.श्री.सुधाकर दिनकर आनेराव साहेब पुणे (उद्योगजक) ३)मा.श्री.सुरेशजी मांडवगडे साहेब(वैदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती महासंघ नागपुर सचिव) ४) मा.श्री.हनुमंतजी चव्हाण सर फलटण ( अध्यक्ष सकल लोहार समाज फलटण) ५) मा.श्री.किशोर भैय्या सोनवणे (एल.वाय.एफ.महाराष्ट्र राज्य) ६) मा.श्री.नितेश भैय्या लोखंडे (एल.वाय.एफ.महाराष्ट्र राज्य) ७) श्री.विजय हरिहर साहेब (L.Y.F. महाराष्ट्र) ८)मा.श्री.संदिप पखाले महाराष्ट्र राज्य ९) मा.श्री.सर्जेराव उमराव हरेर साहेब काका ( कापड व्यापारी शहागड तथा माजी सरपंच शहागड ) १०) मा.श्री.नारायणरावजी उमराव हरेर (कन्यादान भांडी भंडार शहागड) ११) मा.श्री.दादासाहेब कळसाईत माढा (लोहार समाज सामाजिक कार्यकर्ते) १२) मा.श्री.दिगंबर अंकुशे सर (सचिव श्री.संत सिताराम बाबा प्रतिष्ठान बीड) १३)मा.श्री.डॉ.एन.आर.थोरात साहेब वाशीम (सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी) १४) मा.श्रीमती नयनाताई हरिहर (सेवानिवृत्त शिक्षिका सोलापूर) १५) मा.श्री.गणेशराव शिंदे साहेब (वैदर्भीय गाडी लोहार तत्सम जाती महासंघ नागपूर उमरखेड ता.अध्यक्ष)
1६) सागरभाऊ लोहार
लोहार समाज मित्र मंडळ पिंपरी चिंचवड पुणे (अध्यक्ष) या मान्यवर यांची कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाच्या भाषणातून,मा.श्री.डॉ.साहेबराव पोपळघट सर,मा.श्री.दिलिपराव आनंता थोरात, मा श्री.योगिराज अंकुशे साहेब,मा.श्री.प्रकाशराव आनेराव साहेब, मा.श्री.डॉ.एन.आर.थोरात साहेब. मा. श्री.गणेशराव शिंदे साहेब. मा.श्री.सुरेशजी मांडवगडे साहेब. मा.श्री.दिगंबर अंकुशे सर, मा.श्री.किशोर भैय्या सोनवणे.मा.श्री.विजय हारिहर,मा.श्रीमती नयनाताई हरिहर, मा.श्री.दासाहेब कळसाईत, मा.श्री.हनुमंतजी चव्हाण सर, या मान्यवर यांनी लोहार समाजाच्या एकत्रीकरण आणि एकसंघता या विषयावर प्रबोधन केले. अध्यक्षीय भाषणातून मा.श्री. संदीप दादा थोरात यांनी महाराष्ट्रातील जिल्हावार लोहार समाजाच्या एकत्रीकरण या विषयावर जोरदार भाषणातून समाजाला पोषक भाषण केले अध्यक्षीय भाषणातून मा.श्री.संदिप दादा थोरात यांनी महाराष्ट्र राज्यातील लोहार समाजाचे तिसरे महा आधिवेशन कधी व कुठे घ्यायला पाहिजे या महत्त्वाच्या विषयाला हात घातला.
पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.मुकुंद बबनराव अंकुशे यांनी मान्यवर यांचे जाहीर आभार मानुन पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाची यशस्वी सांगता केली.
*सकल लोहार समाज राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळावा दिनांक २६/१०/२०२५ या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान श्री.विश्र्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पुजन व भगवान श्री.विश्र्वकर्मा यांच्या आरतीने सुरूवात करण्यात आली.
वधुवर परिचय मेळावा या कार्यक्रमाच्या सुरूवातीला श्री.आवाड विलास (कार्यक्रमाचे कार्यध्याक्ष) यांनी प्रास्ताविक सादर केले आणि का
श्री.चंद्रकांत दादा कळसाईत (उपाध्यक्ष) यांनी कार्यक्रमास अनुमोदन देऊन कार्यक्रमास परवानगी दिली… वधुवर परिचय मेळावा या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून सौभाग्यवती मा.भारतीताई बाळासाहेब शेलार(अध्यक्ष भक्ती शक्ती महिला मंडळ पिंपरी चिंचवड) यांची उपस्थित लाभली होती. वधुवर परिचय मेळावा या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून मा.श्री.दिलिप आनंता थोरात (अध्यक्ष गाडी लोहार धर्म शाळा आळंदी देवाची) यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाच्या उपाध्यक्षपदी मा.श्री.बाळासाहेब शेलार साहेब पुणे (लोहार समाज बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य) यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून १)मा.श्री.महेंद्र कळसाईत साहेब टेंभुर्णी २) मा.श्री.मनोज चव्हाण साहेब बीड ३) मा.श्री.तात्यासाहेब कळसाईत थेऊर ४) मा.श्री.सतिष नवगण साहेब अकलुज ५) मा.श्री.गाडेकर मामा अकलुज ६) अशोकजी दातार साहेब ७) मा.श्री.किसनराव बलांसे साहेब.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्यातून आलेल्या 139 वधुवर यांनी मंचावर येऊन आपला परिचय देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
प्रमुख उपस्थितीत पाहुणे यांनी पण या कार्यक्रमाच्या विषयी समाधान व्यक्त करून कार्यक्रमाचे आयोजक यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाच्या भाषणातून सुरुवातीला श्री.दिलीप आनंता थोरात यांनी समाजात घटत जाणाऱ्या मुलिंच्या संख्येवर प्रबोधन भाषण केले.या कार्यक्रमाच्या उपाध्यक्ष पदावरून श्री.बाळासाहेब शेलार साहेब यांनी वधुवर परिचय मेळावे या कार्यक्रमाची समाजाला गरज आहे या विषयावर आपल्या भाषणातून समाज प्रबोधन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून सौभाग्यवती आरती शेलार यांनी वधु यांच्या घटत्या संख्यावर चिंता व्यक्त केली.आणि समाजातील महिला यांना विकासात्मक प्रबोधन केले.
हे दोन्ही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सकल लोहार कृती समितीच्या खालील मान्यवर यांनी कठोर परिश्रम घेतले.
१) श्री.आवाड विलास (संकल्पक, तथा कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष) २) श्री.आनंत रामचंद्र आनेराव ( अध्यक्ष) ३) श्री.चंद्रकांत दादा कळसाईत येरमाळा ( उपाध्यक्ष)
४) मा.श्री.बबरूवान नवघण उपाध्यक्ष ( आबा) ५) मा.श्री.मारूती रंगनाथ नवगण (उपाध्यक्ष) ६) मा.श्री.आश्रुबा सखाराम आनेराव (कोषाध्यक्ष) ७) मा.श्री.विठ्ठलराव तुळशीराम आनेराव (संघटक) ८) मा.चिरंजीव मुकुंद बबनराव अंकुशे (न्युज मिडिया प्रमुख) ९) श्री.सदानंद आवाड.
वरील सर्व मान्यवर यांनी सदरील कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यस्तरीय मास्टर्स गेम्समध्ये वडगाव पाटोळेच्या चैताली पाटोळे यांची सुवर्णमय कामगिरी! नाशिक येथे पार पडलेल्या...

राज्यस्तरीय मास्टर्स गेम्समध्ये वडगाव पाटोळेच्या चैताली पाटोळे यांची सुवर्णमय कामगिरी! नाशिक येथे पार पडलेल्या स्पर्धेत पटकावली दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदके; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव राजगुरूनगर;...

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक पुणे; दि. २२ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील कोंढवा परिसरातील भाग्योदय नगर येथील गल्ली क्रमांक ३४ मधील...

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा पुणे | हवेली तालुका प्रतिनिधी. प्रसाद सोनवणे. पंचायत समितीच्या मासिक सभांचे ठरलेले ठिकाण बदलत हवेली पंचायत समितीची...

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त ​पुणे: शहरातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई ​पुणे, दि. २१ नोव्हेंबर २०२६: पुणे शहरातील गुन्हे शाखा...

error: Content is protected !!