Homeताज्या बातम्यास्वर्गीय उदय दादा कांबळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

स्वर्गीय उदय दादा कांबळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

स्वर्गीय उदय दादा कांबळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त परिसरात विविध सामाजिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमध्ये वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, अनाथ आश्रमातील मुलांसाठी जेवणाची व्यवस्था, शालेय वस्तूंचे वाटप तसेच गोशाळेत चाऱ्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमांतून सामाजिक बांधिलकी जपत स्वर्गीय उदय कांबळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्मशानभूमीत वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला, तर तरुणांसाठी आयोजित रक्तदान शिबिरातून सामाजिक जाणीवेचा आदर्श निर्माण करण्यात आला.
याच अनुषंगाने युवकांना क्रीडेमार्फत प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेट व व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. क्रिकेट स्पर्धेत परिसरातील अनेक संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मोठ्या संख्येने युवक या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी झाले होते.
या वेळी पंचायत समितीचे माजी सदस्य हिरामण काकडे, हवेली तालुका आरपीआयचे अध्यक्ष मारुती कांबळे, बहुजन दलित महासंघाचे अध्यक्ष आनंद वैराट, भीमा गाव विजयस्तंभचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, आरोग्यदूत ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे, उपसरपंच निखिल उंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच युवानेते सिद्धांत तुपे, शंतनू धुमाळ, पृथ्वीराज काकडे, निखिल काळभोर, छत्रपती सेवा संघाचे अध्यक्ष सागर राजगुरू यांचीही उपस्थिती लाभली.
या सामाजिक उपक्रमांचे आयोजन सिद्धार्थ कांबळे, विजय कांबळे, युवानेते श्रीजय कांबळे, यश कांबळे, अजय बहुले, स्वप्निल माळी, आयुष गुप्ता, संग्राम तारू, ओम कुंजीर, प्रतीक वैराट, सूरज सरोदे आदींनी केले होते.
या सर्व उपक्रमांमुळे स्वर्गीय उदय दादा कांबळे यांच्या सामाजिक कार्याची आठवण जागवून त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एका व्यक्तीने मोबाईल दुकानमालकाची १.३५ लाख रुपयांची फसवणूक केली पुणे बातम्या

पुणे : मोबाईल दुकानदाराची १.३५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचा तळेगाव एमआयडीसी पोलीस शोध घेत आहेत.ही घटना 16 जून रोजी घडली. दुकान...

संशोधन परिसंस्थेच्या भविष्यावर आज पुण्यात भेटा | पुणे बातम्या

पुणे : "संशोधनामधील आत्मविश्वास: भविष्यातील संशोधक - भारत चर्चा" या विषयावरील राष्ट्रीय गोलमेज चर्चेसाठी आघाडीचे शिक्षणतज्ज्ञ, धोरणकर्ते आणि संशोधन तज्ञ सोमवारी पुण्यात...

उच्च परताव्याच्या आमिषाने किमान 22 गुंतवणूकदारांची 5 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या चार आरोपींच्या मान...

एफआयआर (प्रथम माहिती अहवाल) पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी माण आणि हिंजवडी परिसरातून तब्बल २२ जणांना ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील...

कमी साठ्याच्या दरम्यान पर्यायी दिवसाच्या पाणीपुरवठ्याला सामोरे जाण्यासाठी पुणे रहिवासी आपली दिनचर्या, जीवनशैली बदलतात....

NIBM रोड ॲनेक्सी भागातील एका गृहनिर्माण संस्थेमध्ये पाणी वापर आणि वेळेबाबत सूचना. पुणे : कमी होणारे पाणी साठे आणि उशीर झालेल्या पावसामुळे नागरी...

विलंबाने, परंतु मान्सूनपूर्व सरी रहिवाशांना दिलासा आणि आशा देतात. पुणे बातम्या

कोथरूडमध्ये पाणी भरलेल्या रस्त्यावर बसमधून उतरताना एक महिला पावसात अडकली. पुणे : रविवारी बहुतेक भागांत अधूनमधून गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडलेल्या...

error: Content is protected !!