Homeताज्या बातम्याथेऊरमध्ये नवरात्र उत्सवाची सांगता शिमोलंगणाने झाली,

थेऊरमध्ये नवरात्र उत्सवाची सांगता शिमोलंगणाने झाली,

थेऊरमध्ये नवरात्र उत्सवाची सांगता शिमोलंगणाने झाली,
नवरात्र उत्सवाची आज सीमोल्लंघनाने सांगता झाली यात आबालवृद्ध तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. थेऊरच्या दसऱ्यास ऐतिहासिक परंपरा लाभली असून अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री चिंतामणी गणपतीची उत्सवमूर्ती पालखीतून सीमोल्लंघनासाठी निघते.ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करुन पालखी गणपती मंदीर चौकात येते फटाक्यांची आतिषबाजीने परिसर दुमदुमून निघला
नवरात्र उत्सव चालू झाल्यानंतर गेली नऊ दिवस थेऊर येथील ग्रामदैवत श्री म्हातारीआई व तुळजाभवानी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.दसऱ्याच्या दिवशी पहाटे पाच वाजता श्री चिंतामणी गणपतीची महापुजा अजय आगलावे यांनी केली.दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती.सायंकाळी पाच वाजता श्री चिंतामणीची उत्सवमूर्ती पालखीतून सीमोल्लंघन करण्यासाठी ग्रामप्रदक्षिणा करण्यासाठी वाजतगाजत निघतात यासाठी थेऊर येथील आगलावे बंधू याचा भारत बँड हे याचे खास आकर्षण असते.ही पालखी देवालयाचे पुजारी आगलावे बंधू यात संकेत आगलावे,गजानन आगलावे,मुकुंद आगलावे,सुधीर आगलावे, राहुल आगलावे यांनी सारथ्य केले. या सोहळ्याला गावातील जेष्ठ मंडळी उपस्थित होती गावातून पालखी सोहळा जातो त्या मार्गावर रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या घालुन सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य साखर कामगार समन्वय सामितीचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे,थेऊरचे माजी उपसरपंच विलास कुंजीर,नितिन दिलीप कुंजीर, शहाजी जाधव,गोविंद तारु, उपसरपंच आप्पासाहेब काळे,ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल काळे, शरद काकडे, संजय कुंजीर,विजय कुंजीर, प्रकाश पायगुडे,सुरेश चव्हाण,सुखराज कुंजीर, मुंबई महापौर कैसरी आबा काळे, विजय कुंजीर, दत्तात्रय तांबे,एकनाथ काळे, रमेश कुंजीर,सुभाष कुंजीर,आनंद वैराट, महादेव धारवाड,गणेश रसाळ, गणेश कांबळे, बाळासाहेब शिर्के, केलास ढवळे अर्जुन देवकर,प्रतिक कंद, चंद्रकांत तारु,लक्ष्मण चव्हाण, सुजीत काळे,गणेश काळे,सुमित कुंजीर,अजय पवार, मारुती राऊत, प्रकाश आळंदे,अर्जुन काकडे,सचिन कांबळे,एकनाथ जगताप उपस्थित होते.यावेळी लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के,पोलिस हवालदार दिगंबर जगताप, चंद्रकांत माने,महिला पोलीस हवालदार नागवडे,प्रशांत सुतार,तसेच होमगार्ड उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गणेशोत्सवात दहशत माजविणाऱ्या धारधार कोयता बाळगणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिट-१ कडून जेरबंद

पुणे: पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने गणेशोत्सवामध्ये लोखंडी हत्यार घेऊन दहशत माजविणाऱ्या एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. ही कारवाई हुजुरपागा शाळेसमोर, सार्वजनिक रोडवर,...

गणेशोत्सवात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची येरवडा पोलीस ठाण्याला भेट | नागरिकांशी मनमोकळा संवाद

गणेशोत्सवात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची येरवडा पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट; रात्री ११ वाजता नागरिकांशी साधला मनमोकळा संवाद पुणे, दि. १९ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवाच्या...

पुणे पोलिसांच्या ‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत मोठी कारवाई; चंदननगर हद्दीतून २ गावठी पिस्टल व जिवंत...

​पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त, परिमंडळ-७ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या 'मिशन क्रॅकडाऊन' मोहिमेत पोलिसांना मोठे यश आले आहे. चंदननगर पोलीस...

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या तब्बल २६ जणांवर मुंढवा पोलिसांची कायदेशीर कारवाई

पुणे: पुण्यातील मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या एकूण २६ जणांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. ​सप्टेंबर महिन्यामध्ये सोशल मीडियावरील ‘इन्स्टाग्राम’ (Instagram) माध्यमातून मुंढवा...

मुंढवा पोलिसांची धडक कारवाई; ५०,५१८ रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि विनापरवाना गॅस विक्री करणाऱ्यावर...

​पुणे: मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि विनापरवाना गॅसची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या इसमावर मुंढवा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण...

error: Content is protected !!