Homeताज्या बातम्यापंजेतन पवित्र संघटना में नई ऊर्जा, नई जिम्मेदारी – महाराष्ट्र में महत्वपूर्ण...

पंजेतन पवित्र संघटना में नई ऊर्जा, नई जिम्मेदारी – महाराष्ट्र में महत्वपूर्ण नियुक्तियाँ

पुणे : पंजेतन पवित्र संघटना ने महाराष्ट्र में अपने संगठनात्मक विस्तार और कार्यक्षमता को सशक्त करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत दोन प्रमुख पदांवर नवीन नियुक्त्यांची घोषणा केली आहे. महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून श्री मतीन मदार यांची तर घोरपडी ब्लॉक अध्यक्ष म्हणून कुमार पिल्ले यांची निवड करण्यात आली आहे.

ही नियुक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री सोहेल शेख आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री हनीफ शेख यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. नव्या नेतृत्वामुळे संघटनेच्या उपक्रमांना, सामाजिक कार्यांना आणि संघटन विस्ताराला अधिक गती मिळेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात मुस्लिम सेवा संघ यांच्या महिला पुणे शहर अध्यक्षा सौ. परविन आप्पा तांबोळी, रईसा साजिद शेख, आशा बडकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. समाजहितासाठी कार्य करणाऱ्या संघटनांनी परस्पर सहकार्याने एकमेकांना साथ दिली तर समाजातील समस्या अधिक प्रभावीपणे हाताळता येऊ शकतात, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.

नवीन नेतृत्व टीमने आपल्या कार्यकाळात संघटनेच्या मूलभूत तत्त्वांना बळकटी देण्याबरोबरच युवकांना संघटित करणे, समाजातील वंचित घटकांसाठी सहाय्य कार्य राबवणे आणि संघटनेचा आवाज स्थानिक पातळीपासून राज्य पातळीपर्यंत पोहोचवणे यावर विशेष भर देण्याची भूमिका मांडली.

पंजेतन पवित्र संघटनेची ही नवीन नियुक्ती संघटनेत सकारात्मक बदल आणि नव्या दिशा देणारी ठरणार असून, आगामी काळात अधिक सशक्त संघटन उभारण्यास ही टीम यशस्वी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विलंबाने, परंतु मान्सूनपूर्व सरी रहिवाशांना दिलासा आणि आशा देतात. पुणे बातम्या

कोथरूडमध्ये पाणी भरलेल्या रस्त्यावर बसमधून उतरताना एक महिला पावसात अडकली. पुणे : रविवारी बहुतेक भागांत अधूनमधून गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडलेल्या...

पुण्यात चाकू हल्ला टाळण्यासाठी पोलिसाने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याने घरफोडीचा संशयित जखमी | पुणे बातम्या

पुणे : रविवारी पहाटे 5.30 च्या सुमारास रामटेकडी, वानोरी येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकाने चाकू हल्ला हाणून पाडण्यासाठी आपल्या सेवा शस्त्राने गोळीबार केल्याने...

की कोंढवा जंक्शनवर खोदकाम केल्यानंतर दुरुस्ती न केलेल्या रस्त्यामुळे पावसाळ्यात पुराची भीती निर्माण झाली...

खोदलेल्या पॅचमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे, त्यामुळे वारंवार खड्डे पडतात. पुणे : कोंढवा आणि एनआयबीएम रोड परिसरातील रहिवाशांनी या पावसाळ्यात ज्योती हॉटेलजवळील...

पुण्यात मुसळधार पाऊस; आयएमडीने या आठवड्यात आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे बातम्या

मान्सूनच्या हालचाली सुरू होताच पुण्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो पुणे:: रविवारी संध्याकाळी पुण्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे प्रदीर्घ कोरड्या हवामानापासून...

‘मोक्का’च्या गुन्ह्यातील ३ महिन्यांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार राम उमाप अखेर जेरबंद!

पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने एक अत्यंत धडक कारवाई करत, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) सारख्या गंभीर गुन्ह्यात गेल्या ३...

error: Content is protected !!