Homeताज्या बातम्याशिवसेनेकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन – सामाजिक न्यायाच्या मूल्यांची जपणूक करण्याचा...

शिवसेनेकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन – सामाजिक न्यायाच्या मूल्यांची जपणूक करण्याचा निर्धार

पुणे :
सामाजिक न्यायाचे प्रणेते व आरक्षणाचे जनक असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने पुणे महानगरपालिका मुख्य भवन येथे पुष्पहार अर्पण करण्यात आला.

अलीकडेच भाजपच्या महापौर व उपमहापौर यांच्या हस्ते डॉ केशव हेडगेवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला; मात्र सामाजिक समतेसाठी आयुष्य वेचणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला सन्मान देण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला आघाडीने सामाजिक न्यायाच्या मूल्यांप्रती आपली बांधिलकी व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला.

या प्रसंगी बोलताना महिला आघाडीच्या नेत्या रेखा कोंडे म्हणाल्या, “आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी महानगरपालिकेकडे निधी नाही का? की मुद्दाम फक्त हेडगेवार यांच्या प्रतिमेलाच सन्मान देऊन विशिष्ट विचारसरणीला खूश करण्याचा प्रयत्न केला जात आहे? आम्ही शिवसेना म्हणून सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक कामावर लक्ष ठेवून आहोत. त्यांनी संविधानाच्या चौकटीत राहून कार्य करावे.”

हा उपक्रम कोणत्याही राजकीय हेतूने नसून सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सदर कार्यक्रमास महिला आघाडीच्या रेखा कोंडे, सोनाली जुनावणे, विजया मोहिते, अमृत पठारे, अयोध्या डोईफोडे, स्वाती कथलकर आणि कविता कोंडे उपस्थित होत्या.

कळावे,
अनंत रामचंद्र घरत
प्रसिद्धी प्रमुख, पुणे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंतिम मुदत आज संपत आहे, परंतु राज्यातील 1 कोटींहून अधिक वाहने आणि पुण्यातील 15L...

पुण्यात एक कामगार दुचाकीला HSRP चिकटवतो पुणे : खूप कमी अधिकृत विक्रेते, गोंधळलेला रोलआउट, गोंधळलेली ऑनलाइन अपॉइंटमेंट सिस्टम आणि प्रचंड किंमत, एप्रिल 2019...

नसरापूर बलात्कार-हत्येच्या दोषीला फाशीची शिक्षा; न्याय मिळाला, असे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे. Pune News

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या प्रकरणात ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू पुणे - विशेष जलदगती न्यायालयाने सोमवारी (६५) दोषीला फाशीची शिक्षा सुनावल्याने नसरापूर बलात्कार-हत्या पीडितेच्या कुटुंबीयांच्या...

बिष्णोई टोळीच्या सदस्याने पुण्यातील कपड्याच्या दुकानदाराकडे 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. पुणे...

पुणे : बिष्णोई टोळीतील एका सदस्याने खडकवासल्याजवळील उत्तमनगर येथील एका कपड्याच्या दुकानदाराला धमकावून शनिवारी सकाळी २ कोटी रुपयांची मागणी केली, असे पोलिसांनी...

कृत्रिम पावसाची व्यवहार्यता तपासा: पक्षाचे नेते पीएमसीला | पुणे बातम्या

सोमवारी पीएमसीमध्ये सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत राजकारण्यांनी पुण्यासाठी कृत्रिम पावसाच्या व्यवहार्यतेवर चर्चा केली आणि नागरी प्रशासनाला शक्यता तपासण्यास सांगितले. पुणे : पुणे महानगरपालिकेत (पीएमसी)...

‘सियाला कॅबमध्ये बसायचे नव्हते’: बाली ट्रिपच्या अगोदर, कॅब ड्रायव्हरच्या दाव्यामुळे साहिल गोयल केतन अग्रवाल...

(L-R) कॅब चालक (इमेज -सोशल मीडिया), केतन अग्रवाल, सिया गोयल आणि भाऊ साहिल गोयल पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या काही दिवस...

error: Content is protected !!