Homeताज्या बातम्याबिबवेवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई – दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

बिबवेवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई – दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

पुणे | प्रतिनिधी
बिबवेवाडी परिसरात दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बिबवेवाडी पोलिसांनी शिताफीने अटक करत मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई दिनांक 19/04/2026 रोजी करण्यात आली असून संबंधित आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. �
Bibvewadi P.St Press Note dt.21.04.2026.pdf
बिबवेवाडी पोलीस स्टेशन गु.र. नं. 67/2026, भा. दं. सं. कलम 143, 147, 148, 149, 324, 504, 506 अन्वये आरोपी ताज उर्फ अविनाश अर्जुन जोगन (वय 28 वर्षे, रा. गल्ली नं. 16, शेलके वस्ती, अपर बिबवेवाडी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा परिसरात हातात धारदार शस्त्र घेऊन फिरत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत होता. त्याच्या विरोधात पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागात विविध गुन्हे दाखल आहेत. आरोपीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55(1)(अ)(ब) अंतर्गत तडीपारीची कारवाईही करण्यात आली होती.
तरीही आरोपीने तडीपारी आदेशाचे उल्लंघन करून पुन्हा बिबवेवाडी परिसरात प्रवेश केला व शस्त्र हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला जेरबंद केले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विनोद जाधव, सुमित ताकपे, रक्षित काळे, शिवाजी येवले, ज्योती काळे व दत्ता शेळके यांनी संयुक्तपणे केली.
तसेच या कारवाईसाठी वरिष्ठ स्तरावरून मार्गदर्शन अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) पुणे शहर श्री. रंजनकुमार बनसोडे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ 2 श्री. मिलिंद मोहिते व सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग श्री. राहुल आवारे यांनी दिले.
पुढील तपासात पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. सौरभ साखरे, पोलीस उपनिरीक्षक माळोजी कांबळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल मुढे यांच्यासह पोलीस पथक सहभागी आहे.
या कारवाईमुळे बिबवेवाडी परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकरी शेततळे तयार करू लागले. पुणे बातम्या

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला 11.66 लाख रुपयांचा...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

‘क्रिकेट मॅचमध्ये गोयल कुटुंबीयांना चेतन चौधरीबद्दल कळले, मग ‘श्रीमंत’ केतन अग्रवालसोबत सियाचे लग्न लावले...

केतन अग्रवाल (एल) आणि त्यांची मंगेतर, सिया गोयल (आर); सीसीटीव्ही फुटेजमध्ये केतनचे शेवटचे क्षण टिपले आहेत. पुणे: सहआरोपी चेतन चौधरीसोबतचे नातेसंबंध समजल्यानंतर आणि...

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई: काळेपडळमधून सुगंधी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त, आरोपीला ठोकल्या...

पुणे, दिनांक २६ जून २०२६: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी गुटखा, सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पुणे शहर पोलिसांच्या काळेपडळ पोलीस...

error: Content is protected !!