Homeताज्या बातम्याPOCSO प्रकरणांत लग्न आणि मूल झाल्याने FIR रद्द करता येणार नाही —...

POCSO प्रकरणांत लग्न आणि मूल झाल्याने FIR रद्द करता येणार नाही — बॉम्बे हायकोर्टाचा स्पष्ट संदेश

POCSO प्रकरणांत लग्न आणि मूल झाल्याने FIR रद्द करता येणार नाही — बॉम्बे हायकोर्टाचा स्पष्ट संदेश

*Miss Farha Charitable Foundation Legal Team ने दिला महिलांसाठी ₹1 मध्ये कायदेशीर सल्ल्याचा उपक्रम*

दिनांक: 29 सप्टेंबर 2025
पुणे, महाराष्ट्र

बॉम्बे हायकोर्टाने अलीकडेच दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयात स्पष्ट केले आहे की फक्त इतक्यामुळे की पीडिता आणि आरोपीने लग्न केले आहे किंवा त्यांना मूल झाले आहे, यावरून POCSO कायद्याअंतर्गत दाखल FIR आपोआप रद्द होऊ शकत नाही. न्यायालयाने अधोरेखित केले की अल्पवयीन मुलींच्या संरक्षणासाठी हा कायदा बनविण्यात आला आहे आणि अशा प्रकरणांत न्यायालयाचे प्राथमिक लक्ष बालसुरक्षेवर आणि समाजातील नैतिक जबाबदारीवर असले पाहिजे.

या पार्श्वभूमीवर Miss Farha Charitable Foundation (Legal Team) ने या निर्णयाचे स्वागत करत समाजातील कायदेविषयक जागरूकतेसाठी एक विशेष मोहिम सुरू केली आहे. संस्थेने आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांसाठी, विशेषतः घरेलू हिंसा, लैंगिक अत्याचार, छळ, आणि कौटुंबिक वादांमध्ये अडकलेल्या महिलांना, केवळ ₹1 मध्ये कायदेशीर सल्ला (Legal Consultation) देण्याची पुढाकार घेतली आहे.

हा उपक्रम महिला, मुले, दलित आणि अल्पसंख्याक समुदायांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. संस्थेच्या लीगल टीमद्वारे पीडितांना मोफत मार्गदर्शन, प्राथमिक सल्ला, आणि पुढील कायदेशीर पायऱ्यांबाबत दिशा दिली जाते.

*डॉ. फरहा अन्वर हुसैन शेख, अध्यक्षा — Miss Farha Charitable Foundation, यांनी सांगितले की:*

“कायदा कोणालाही घाबरवण्यासाठी नसतो, तर सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी असतो. महिलांना आणि अल्पसंख्याकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमची संस्था सातत्याने कार्यरत आहे.”

संपर्कासाठी:

Miss Farha Charitable Foundation (Legal Team)
📍 पुणे, महाराष्ट्र
missfarhafoundation@gmail.com
8459867838 / 9511656198

संस्थेचे सामाजिक ध्येय:
. महिलांसाठी कायदेशीर मार्गदर्शन आणि मोफत सल्ला
. लहान मुलांच्या संरक्षणासाठी कायदेशीर जागरूकता
. अल्पसंख्याक आणि दलित समुदायातील लोकांना न्यायप्रवेश
. लैंगिक गुन्हे आणि कौटुंबिक अत्याचारविरोधी मोहिमा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​सिंहगड रोड पोलिसांची धडक कारवाई: रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त

​पुणे: सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने परिसरात गुन्हे प्रतिबंधात्मक गस्त घालत असताना एका मोठ्या गुन्ह्याचा कट उधळून लावला आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील एका १८...

वाहन जाळपोळ प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड; तब्बल १४ गुन्हे उघडकीस!

पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने एका मोठ्या कारवाईत वाहन जाळपोळ प्रकरणातील पाहिजे असलेल्या मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे. या आरोपीच्या...

काळेपडळ पोलिसांकडून ५.२३ लाखांची अवैध हातभट्टी दारू जप्त, एकाला अटक

पुणे: पुणे शहर पोलिसांच्या काळेपडळ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने सातवनगर भागातील मोकळ्या जागेत झाडीझुडपात आणि चारचाकी गाडीत लपवून ठेवलेला अवैध गावठी हातभट्टी दारूचा मोठा...

हॅपी स्ट्रीट्स वाकडला फिटनेस, खेळ आणि सामुदायिक मनोरंजनासाठी एकत्र आणते. पुणे बातम्या

24 मे रोजी वाकड येथील हॅप्पी स्ट्रीट्सवरील देखावे24 मे रोजी वाकड येथील हॅप्पी स्ट्रीट्सवरील देखावे24 मे रोजी वाकड येथील हॅप्पी स्ट्रीट्सवरील देखावे24 मे...

रविवारी थंड, परंतु या आठवड्यात दिवसाचे तापमान 38 अंश सेल्सिअस ठेवण्यासाठी ढगांचे आवरण. पुणे...

दिवेआगर *** उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपताच दिवेआगर समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी, मे महिन्याच्या शेवटच्या वीकेंडला मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली - उन्हाळ्याच्या सुट्ट्या जवळ आल्याने,...

error: Content is protected !!