Homeताज्या बातम्याजिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशाने पोलीस हवालदार बडतर्फ

जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशाने पोलीस हवालदार बडतर्फ

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज सहसंपादक शिवाजी दवणे,अहिल्यानगर 9730170965
अंमली पदार्थ तस्करीमध्ये दोषी आढळून आलेल्या अहिल्यानगर येथील पोलीस हवालदार शामसुंदर गुजर याला जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या वतीने शासन सेवेतुन बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश पारित करण्यात आले.
अहिल्यानगर जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे यांनी आज दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी पारित केलेल्या आदेशात म्हटले आहे कि, अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) येथे नेमणुकीस असलेला पोहेकॉ. शामसुंदर विश्वनाथ गुजर याचे विरुद्ध शिरुर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे गुन्हा रजि. नं. ५३/२०२६ एनडीपीएस कायदा कलम ८ (ब), २१ (क) प्रमाणे दिनांक १८/०१/२०२६ रोजी दाखल होवुन त्यास अटक झाली होती. तपासी अधिकारी यांचेकडुन प्राप्त झालेल्या अहवालावरुन शाम गुजर याचा अंमली पदार्थ तस्करीमध्ये प्रत्यक्ष सहभाग दिसुन आला आहे. तसेच तोफखाना पोलीस स्टेशन, अहिल्यानगर गुन्हा रजि. नं. ७६/२०२६ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३१६ (५), ३१८ (४) प्रमाणे दिनांक ०७/०२/२०२६ अपहार व फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. पोहेकॉ. शामसुंदर विश्वनाथ गुजर याच्यावर दाखल झालेल्या गंभीर गुन्हयांच्या अनुषंगाने त्यास भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३११ (२) (ब) प्रमाणे शासन सेवेतुन बडतर्फ करण्यात आले.
जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कारवाईमुळे जिल्हा पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. मात्र या कारवाईमुळे सर्व सामान्य माणूस असो किंवा पोलीस असो, कायदा हा सर्वांना समान असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे यांनी दाखवून दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युनिट-३ गुन्हे शाखा, पुणे शहरची मोठी कारवाई: गावठी पिस्टल व काडतुसांसह दोन सराईत आरोपी...

पुणे, दिनांक २२ सप्टेंबर २०२६: पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत अवैधरित्या बाळगलेले गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे आणि दुचाकीसह दोन जणांना...

गणेशोत्सवात दहशत माजविणाऱ्या धारधार कोयता बाळगणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिट-१ कडून जेरबंद

पुणे: पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने गणेशोत्सवामध्ये लोखंडी हत्यार घेऊन दहशत माजविणाऱ्या एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. ही कारवाई हुजुरपागा शाळेसमोर, सार्वजनिक रोडवर,...

गणेशोत्सवात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची येरवडा पोलीस ठाण्याला भेट | नागरिकांशी मनमोकळा संवाद

गणेशोत्सवात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची येरवडा पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट; रात्री ११ वाजता नागरिकांशी साधला मनमोकळा संवाद पुणे, दि. १९ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवाच्या...

पुणे पोलिसांच्या ‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत मोठी कारवाई; चंदननगर हद्दीतून २ गावठी पिस्टल व जिवंत...

​पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त, परिमंडळ-७ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या 'मिशन क्रॅकडाऊन' मोहिमेत पोलिसांना मोठे यश आले आहे. चंदननगर पोलीस...

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या तब्बल २६ जणांवर मुंढवा पोलिसांची कायदेशीर कारवाई

पुणे: पुण्यातील मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या एकूण २६ जणांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. ​सप्टेंबर महिन्यामध्ये सोशल मीडियावरील ‘इन्स्टाग्राम’ (Instagram) माध्यमातून मुंढवा...

error: Content is protected !!